बेलापुरात गौसे आजम उर्स निम्ति दरगाहत महाप्रसाद वाटप
बेलापुर (प्रतिनिधी )- सालाबाद प्रमाणे या ही वर्षी गौसे आजम सेवा भावी संस्थेच्या वतीने गौसे आजम दरगाह उरुस मोठ्या उत्सहात संपन्न झाला या वेळी वाजत गाजत चादरची मिरवणुक काढण्यात आली त्या नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या वेळी दरगाहची भव्य सजावट देखील करण्यात आली होती या वेळी ग्रामपंचायत सदस्य शफीकभाई बागवान मुस्ताक शेख ,हाजी इस्माइलभाई शेख, मोहसिनभाई सय्यद,जब्बार अत्तार,वरिष्ठ पत्रकार देवीदास देसाई, हाजी मंसूरभाई सय्यद,रफीकभाई शाह, गौसेआजम सेवा भावी संस्थेचे संस्थापक मुख़्तार सय्यद,अध्यक्ष सुल्तान शेख, उपध्यक्ष असीम शेख, सचिव नौशाद शेख, मुयूर मोरे, सिराज अत्तार, इराफन अत्तार, सना काज़ी, शौकत कुरैशी,जीनाभाई शेख व इतर कार्यकर्ते यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.