श्रीरामपूर प्रतीनिधी- राज्यातील शिंदे फडणवीस सरकार मधील कृषी मंत्री अब्दूल सत्तर यांनी, टीका करतांना दिल्या शिवी, तसेच संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात वापलेल्या अपशब्दामुळे, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असुन. राज्यभरात अब्दूल सत्तर यांच्या विरोधात निषेध व्यक्त केला जात आहे. सर्वांच्या चालता अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोडेमारो आंदोलन करण्यात आले. यावेळी अब्दूल सत्तर यांच्या थोडी लाज शिल्लक असेल तर त्यांनी, आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा असे आवाहन, राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी केलं आहे. सदरच्या आंदोलनास शहरातील महिला भागणींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
Post a Comment