शाशनाच्या आदेश ला केराची टोपली रूई रोड ला भरला बाजार
सावळीविहीर प्रतिनिधी
। कोरनो व्हायरसमुळे जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी जमावबंदीचे आदेश संपूर्ण जिल्ह्यात लागू केलेले असताना व जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले असताना राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे मात्र आज गुरुवारचा आठवडे बाजार जागा बदलून रुई रोड येथे भरला गेला या बाजारात अनेक व्यापारी शेतकरी किराणा दुकानदार भेळे वाले, भाजीपाला वाले, मोठ्या प्रमाणात आल्याने आसपासच्या गावातील लोकही खरेदी करण्यासाठी येथे येऊन मोठी गर्दी करण्यात आली असे असतानाही शासकीय कर्मचारी मात्र त्याकडे दुर्लक्ष करत होते रस्त्यावर बाजार भरल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता
या भरलेल्या आठवडे बाजारात अनेक बाजार विक्रेते व भाजीपाला व इतर सामान खरेदी करणाऱ्या लोकांनीही महिलांनी ही दक्षता म्हणून कोणतीही काळजी घेताना दिसत नव्हते दुपारी या बाजारात आणखी गर्दी वाढत होती तरी प्रशासन मात्र होते,जमाव बंदी आदेशाचे उल्नघन,
सावलीविहिर येथिल शासकीय अधिकारी यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्यामुळे ,मा जिल्हा अधिकारी यांनी कारवाही करावी अशी मागणी जनतेतून होत आहे
सगळीकडे कोरोना चा प्रसार होत असताना खबरदारी म्हणून जमाव बंदी चा आदेश असतांना सावळीविहीर येथे गुरुवारचा आठवडे बाजार
सुरूच ,प्रशासनाचे ही गोस्ट गांभीर्याने घेतली नाही, जर या जमावातील बाजारात कोणाला कोरोनाचा रुग्ण असेल तर त्या पासून अनेक रुग्ण तयार होतील
याला जबाबदार कोण, आशा या नाजूक घटनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधीकारी यांच्यावर कारवाही करून त्याची बदली करावी अशी मागणी परिसरात जोर धरून आहे
राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे गुरुवारचा आठवडे बाजार जिल्हाधिकारी यांचा प्रतिबंधात्मक आदेश लागू असतानाही रुई रोड येथे भरला गेला,
या बाजाराकडे येथील शासकीय अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले, संपूर्ण राज्य, देश कोरोनो व्हायरसमुळे शांततेत असताना येथे मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले,। कोरनो व्हायरसमुळे जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी जमावबंदीचे आदेश संपूर्ण जिल्ह्यात लागू केलेले असताना व जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले असताना राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे मात्र आज गुरुवारचा आठवडे बाजार जागा बदलून रुई रोड येथे भरला गेला या बाजारात अनेक व्यापारी शेतकरी किराणा दुकानदार भेळे वाले, भाजीपाला वाले, मोठ्या प्रमाणात आल्याने आसपासच्या गावातील लोकही खरेदी करण्यासाठी येथे येऊन मोठी गर्दी करण्यात आली असे असतानाही शासकीय कर्मचारी मात्र त्याकडे दुर्लक्ष करत होते रस्त्यावर बाजार भरल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता