Latest Post

बुलढाणा- 5 दिसेंबर
बेटे को बचाने के लिए कुएं में छलांग लगानेवाले पिता की भी पानी मे डूबने से मौत हो गई.ये घटना आज 5 दिसेंबर को ग्राम वरवंड में घटने से पूरा गांव सन्न रहे गया है.
      प्राप्त जानकारी के अनुसार बुलढाणा तहसील अंतर्गत के ग्राम वरवंड निवासी किसान अरुण इंगले अपने 10 वर्षीय पुत्र संघर्ष के साथ आज सुबह काम के लिए अपने खेत मे गए थे.इस समय संघर्ष कुएं में गिर पडा जिसे बचाने के लिए पिता अरुण इंगले ने पानी मे छलांग लगाई किंतु दुर्भाग्यवश पिता-पुत्र दोनों भी पानी मे दुब गए.घटना की जानकारी मिलते ही ग्रामस्थो ने दोनों को कुएं से बाहर निकाला पर जब तक दोनों की मौत हो गई थी.बिटजमादार इंगले ने घटनास्थल का पंचनामा कर दोनों शवों को पोस्टमार्टम के लिए जिला सरकारी अस्पताल में भेज दिया है.बुलढाणा ग्रामीण थाने में मर्ग का मामला दर्ज कर घटना की अधिक जांच पुलिस कर रही है.

बुलढाणा- 5 दिसेंबर
यहां कार्यरत अप्पर जिलाधिश प्रमोदसिंह दुबे को प्रभारी जिलाधीश पद की जिम्मेदारी संभागीय आयुक्त पीयूष सिंह ने पत्र द्वारा अगले आदेश तक प्रदान की है.
      बुलढाणा जिलाधीश पद पर श्रीमती डॉ. निरुपमा डांगे कार्यरत है जिन्होंने सभी को साथ लेकर अपनी ज़िम्मेदारी को बखूबी अच्छे ढंग से निभाया है.वही अप्पर जिलाधीश पद की ज़िम्मेदारी संभालते हुए प्रमोदसिंह दुबे ने जिले में अवैध रेत माफियाओं पर निरंतर कार्रवाई करते हुए रेत तस्करों में खलबली मचाई हुई है.जिलाधीश श्रीमती डांगे ने "पोस्ट ग्रेजुएशन कोर्स इन मास्टर्स इन पब्लिक एडमिनिस्ट्रेशन" की शिक्षा प्राप्त करने के लिए लंदन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स, लंदन जाने के लिए 13 दिसेंबर 2019 से 31 जुलाई 2021 तक अर्थात करीब 20 माह की इस शिक्षा के लिए शासन से अनुमति मांगी थी जिसे शासन ने मंज़ूर कर दिया है.आज श्रीमती डांगे ने संभागीय आयुक्त के निर्देशानुसार जिलाधीश का पदभार प्रमोदसिंह दुबे को प्रदान किया है.आज जिलाधीश कार्यालय में श्रीमती डांगे को जिले भर के सभी अधिकारी एंव कर्मियों की तरफ से कार्यक्रम का आयोजन कर विदाई दी गई.

शिर्डी (प्रतिनिधी) - राज्यात अस्तित्वात आलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी , कॉग्रेस व मित्र पक्षाच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पिपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांचा समावेश करण्याची आग्रही मागणी पक्षाचे प्रदेश कार्यकारिणीचे ज्येष्ठ सदस्य संपतराव भारूड यांनी शिर्डी येथे आयोजित उत्तर अहमदनगर जिल्हा बैठकीत केली आहे.

शुक्रवार दि. 29/11/19 रोजी उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील पिपल्स रिपब्लिकन पार्टी च्या सरव तालुकाध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी सदस्यांची विशेष बैठक पार पडली. यावेळी प्रदेश कार्यकारिणी ज्येष्ठ  सदस्य संपतराव भारुड यांनी आमदार कवाडे यांनी  संपूर्ण कारकिर्दीत जनतेच्या अनेक प्रश्नांच्या
केलेल्या संघर्षमय वाटचालीवर प्रकाश टाकला. आ. प्रा. कवाडे सरांनी नेहमीच धर्म निरपेक्ष विचार बळकटीकरणाला प्राधान्य दिल्याचे सांगितले. त्यामुळे आमदार कवाडे यांचा समावेश मंत्रिमंडळात करणे गरजेचे असल्याचे भारूड यांनी स्पष्ट केले.
नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रा. जयंत डी. गायकवाड यांनी मनोगतात लॉग मार्च प्रणेते आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांच्या महाराष्ट्राततील सामाजिक, राजकीय योगदानाबद्दल व्यापक माहिती देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. आगामी काळात जिल्ह्यात शेतकरी, बेरोजगारी, प्रलंबित विकास कामे, निळवंडे धरण तसेच महिला प्रश्नांना वाचा फोडण्याची ग्वाही जयंत गायकवाड यांनी दिली.
निवेदनाच्या प्रती कॉग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,  कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांना पाठविण्यात आल्या आहेत.
या विशेष बैठकीत राहाता येथील फर्डे वक्ते प्रा. जयंत डी. गायकवाड यांची उत्तर अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर कार्याध्यक्षपदी नेवासे येथील ज्येष्ठ विधीज्ञ Advocate बाबासाहेब ब्राह्मणे, जिल्हा सल्लागार पदी कोपरगाव येथील Advocate सुरेश मोकळ, जिल्हा उपाध्यक्ष पदी सुनील जगताप, कोपरगाव तालुकाध्यक्ष पदी यादवराव त्रिभुवन, उपाध्यक्ष पदी रायभान पगारे यांच्या निवडी सर्वानुमते जाहीर करण्यात आल्या.  होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीरामपूर तालुकाध्यक्ष संतोष मोकळ यांनी तर सुचना Advocate बाबासाहेब ब्राह्मणे यांनी तर आभार प्रदर्शन नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष प्रा. जयंत गायकवाड यांनी केले. यावेळी मधुकर पावसे, यादव त्रिभुवन, युसुफ शेख, रमजान शेख, संतोष मोकळ, सुरेश धुरीया, नजीर सय्यद आदींसह उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

नाशिक | प्रतिनिधी अवैध गुटखा विक्रीच्या तयारीत असलेल्या वाहनावर शहरातील पेठरोडवरील दत्तनगर येथे आज दुपारी छापा टाकून साडेचार लाखाच्या गुटख्यासह 10 लाख 50 हजार रूपयांचा मुद्देमाल शहर पोलीसांनी जप्त केला आहे.  जैद सलाउद्दीन शेख(33, रा. निळकंठ अर्पा. पाथर्डीफाटा) व समीर नसरूद्दीन खान (22, रा. झिनीत नगर, वडाळा गाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक सचीन खैरनार व त्यांचे पथक गस्त घालत असताना पोलीस नाईक शांताराम महाले यांना खबर्‍याने पठेराडेवर अवैध गुटखा विक्रीच्या तयारीत पिकअप वाहन असल्याची माहिती दिली.याबाबत वरिष्ठांना कळवल्यानंतर पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरिक्षक आनंदा वाघ, सहायक निरिक्षक सचीन खैरनार, महेश कुलकर्णी, कर्मचारी पोपट कारवाळ, वसंत पांडव, प्रविण कोकाटे, येवाजी महाले, अनिल दिघोळे, असिफ तांबोळी, दिलीप मोंढे, विशाल काठे, मनोज डोंगरे यांच्या तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने दत्तनगर येथे पाटाच्या बाजुला सापळा रचला होता.निर्धारेत वेळत संशयित पिकअप वाहन येताच पथकाने छापा मारून तपासणी केली असता त्यामध्ये 3 लाख 60 हजार रूपयांचा आरबी रंगबाज पान मसाल्याच्या 3 हजार पाकिट (15 गोणी) तर बारबी झेड च्युंविंग टोबॅको तीन हजार पाकिट (15 गोण्या) असा मुद्देमाल आढळून आला.तसेच 6 लाखाचे पिकअप वाहनही पोलीसांनी जप्त केले. असा एकुण 10 लाख 50 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली आहे.

बुलढाणा- 4 दिसेंबर
बुलढाणा जिले में अन्न व औषधि प्रशासन विभाग की लापरवाही के कारण राज्य सरकार के गुटखा बंदी आदेश को ठेंगा बताते हुए बाज़ार में आसानी से गुटखा उपलब्ध है. गत 15 दिन पहले  चिखली शहर के बाबुलॉज चौक इलाके से एक मकान पर छापा मारकर पुलिस ने लाखों रुपयों का प्रतिबंधित गुटखा पकड़ा था.वहीं फिर आज दुबारा शहर में ट्रांसपोर्ट के जरिये से आ रहे गुटखे के जखीरे पर पुलिस ने नज़र रखकर छापा मारा है.
       
पुलिस द्वारा प्राप्त प्राथमिक जानकारी के अनुसार, पुलिस को प्राप्त जानकारी मिलने पर मंगलवार शाम के समय चिखली के जूना मेहकर रोड स्थित गणेश ट्रांसपोर्ट के ऑफिस पर अकोला से सामान लेकर आए आयशर मालवाहु वाहन पर छापा मारकर पुलिस ने लाखो के प्रतिबंधित गुटखे पर छापा मार कर पकडा है. उक्त जगह पुलिस ने ट्रक ड्राइवर समेत गुटखा लेने के लिए ट्रांसपोर्ट के ऑफिस पर आए ऐपे समेत दो मजदूरों को भी हिरासत में लिया है. स्थानीय पुलिस ने आयशर ट्रक नंबर MH-30-AB 2257 व ऐपे नंबर MH-21-X 4166 को भी जब्त किया है. खबर लिखे जाने तक चिखली पुलिस स्टेशन के पुलीस निरीक्षक गुलाबराव वाघ के नेतृत्व में पीएसआई सचिन चव्हाण व कर्मचारी अपराध दर्ज करने के प्रक्रिया में व्यस्त थे.फिलहाल ये बात सामने नही आई कि ये गुटखा चिखली में आया है या चिखली के बाहर जा रहा था.ये हकीकत पुलिस जांच में ही सामने आएगी.

छत्तीसगढ : नारायणपूर येथील इंडो-तिबेट सीमा पोलिस (आयटीबीपी) शिबिरात धक्कादायक घटना घडली असून घटना घडली. जवानांमधील परस्पर वादानंतर झालेल्या गोळीबारात तब्बल सहा सैनिकांचा मृत्यू झाला असून २ जवान जखमी आहेत. बुधवारी (दि. ०४) सकाळच्या सुमारास हि घटना घडली. सुट्टीच्या वादानंतर ही सनसनाटी घटना घडली आहे.दरम्यान नारायणपूर या ठिकाणी इंडो-तिबेट सीमा पोलीस कॅम्प चालू असतांना हि घटना घडली. सुट्टीच्या कारणावरून हि घटना घडल्याचे प्राथमिक माहिती आहे. जखमी सैनिकांना हेलिकॉप्टरने रायपूर येथे हलविण्यात आले आहे.बस्तर जिल्ह्याचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी म्हणाले की, नारायणपूर जिल्ह्यातील काडेनर गावात आयटीबीपीच्या ४५ व्या बटालियनच्या कॅम्पमधील सैनिकांमध्ये गोळीबार झाला. एका कॉन्स्टेबलने या गोळ्या घातल्या असून हल्ल्यानंतर स्वतःही गोळी मारल्याची माहिती मिळते आहे. या घटनेनंतर आर्मी कॅम्पमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठाणे (प्रतिनिधि ) - सार्वजनिक बांधकाम मंडळ ठाणे या कार्यालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व विभागिय कार्यालयातील कार्यकारी अभियंता यांनी तत्कालीन अधिक्षक अभियंता नानासाहेब (एन.एम) पवार  यांच्या सहकार्याने महाराष्ट्र शासनाचे सर्व नियम धाब्यावर  बसवुन भ्रष्टाचाराचा अक्षरश: धुमाकुळ घातला आहे.
           या मंडळ कार्यालया अंतर्गत १) सा.बां.विभाग क्र १. २)सा.बां. विभाग क्र.२ ३) सा.बां. विभाग पालघर ४) सा.बां. विभाग जव्हार ५) सा.बां.विभाग (आदिवासी) इ. विभागिय कार्यालय कार्यरत असुन या कार्यालया मार्फत झालेल्या डांबराच्या कामात जवळपास ५०% कामे फक्त कागदोपत्री  केल्याचे दाखवुन कामे न करताच देयके काढुन घेऊन महाराष्ट्र शासनाची फसवणुक केली आहे. व या कामांच्या   देयकांना दुस-या जिल्यातील खोटे डांबराचे चलन जोडुन देयके काढण्यात आली आहेत. या प्रकारात तत्का. अधिक्षक अभियंता नाना पवार यांचा सिंहाचा वाटा मानला जातो. कारण त्यांनी महाराष्ट्र शासना चे सर्व नियम फाट्यावर मारुन अनाधिकृत रित्या देयके काढणा-या कार्यकारी अभियंता   सर्वश्री -  दिनेश यु. महाजन, जी.एस.गांगुर्डे, राहुल वसईकर , आर.एस. पवार., श्रीमती अनिता परदेशी , प्रदिप दळवी, बि.टि.बडे. यांना पाठिशी घालुन त्यांना भ्रष्टाचारात अनमोल सहकार्य केले. व महाराष्ट्र शासनाला अक्षरश: लुबाडले. सा.बां. मंडळ कार्यालयात नव्याने दाखल झालेले अधिक्षक अभियंता आर.टी . पाटिल यांनी हि तसाच मागिल कित्ता पुढे गिरऊन येरे माझ्या मागल्या करुन भ्रष्टाचाराचा धुव्वा उडवुन टाकला.... महत्वाची गोष्ट म्हणजे आर.टी.पाटिल नाशिक ला कार्यरत आसताना लाचखोरी प्रकरणी चुकिचे काम करून शेतक-यांच्या झालेल्या नुकसानीस जबाबदार धरुन जिल्हाधिकारी कार्यालय नासिक यांनी नेमलेल्या समिति ने या महाशयांना दंड ठोठविला आहे. हि दंडाची रक्कम शासनाला जमा न करता शासनाला खोटेनाटे पत्रव्यवहार करुण शासना ला अंधारात ठेऊन बढत्यावर-बढत्या घेऊन अधिक्षक अभियंता म्हणुन मिरवतात तो भाग वेगळा आहे. तत्कालीन अधिक्षक अभियंता नानासाहेब पवार व सध्या कार्यरत अधिक्षक अभियंता आर.टी .पाटिल यांनी मिळुन सा.बां मंडळ ठाणे ची भ्रष्टाचाररुपी वाट लावली आहे. या मंडळ कार्यालयाच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणा-या अनेक तक्रारी या विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे तपास कामी पडुन आहे. त्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नाही म्हणुन भ्रष्टाचार बोकाळला  आहे. या भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट करण्या हेतुने? सा.बां. विभाग क्र.२ ठाणे  या कार्यालयास आग लागली हि आग शाॅट सर्किटने लागली असे बोलले जाते. मात्र आग लावली काय?  याचे पुरावे पोलिसांना उपोषण कर्ते देणार आहेत. या आगित सर्व काढलेले देयके ? जळुन खाक झाल्याची चर्चा आहे..? हि आग सोमवारी दि.९/९/२०१९ पहाटे ४ ते ५  च्या दरम्यान लागली. यात कार्यालयातील सर्व कागदपत्र जळुन खाक झाली अस कार्यकारी अभियंता प्रदिप दळवी यांनी ठाणे नगर पोलिसांना दिलेल्या खबरीत म्हटले आहे. मात्र कोण कोणती कागदपत्र जळाली हे मात्र पोलिसांना सांगण्याचे हे महाशय  विसरले ? मात्र भ्रष्टाचाराचे पुरावे जाळुन नष्ट करण्याच्या हेतुने  हे कार्यालय जाळल्याचा  संशय पत्रकार अनंत पटेकर यांना  असुन या मंडळ कार्यालयातील झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशी सह शासकिय कार्यालयास लागलेल्या आगिची त्वरित चौकशी करुन दोषी असणा-या अधिका-यांना तत्काळ निलंबित करण्या साठी अनंत पटेकर (संपादक बहुजन शासन ) व त्यांचे असंख्य सहकारी यांचे वतीने दि. ४/४/२०१९ पासुन जिल्हाधिकारी ठाणे यांच्या कार्यालया समोर  १७ दिवस अखंड साखळी उपोषण सुरु केले होते. पण सा.बां. विभागाचे  भ्रष्टबुडाचे वरिष्ठ अधिकारी साखर झोपेत ? असल्याने फक्त कागदोपत्री खेळ सुरु करुन चौकशी करण्यास मुद्दाम विलंब करत असल्याने त्यांच्या कासवगती कामकाज पध्दतिमुळे  उपोषण करत्यांचा दिशाभुल करण्याचा केविलवाणा प्रयत्न होत आहे. या *भिकारचोट* कार्यप्रणाली मुळे चौकशी होणार नाही. म्हणुन काल दि. ३/१२/२०१९ पासुन मा. जिल्हाधिकारी कार्यालया समोर ठाणे कोर्ट नाका या ठिकाणी आमरण उपोषणास  सुरुवात केली आहे. आता भ्रष्टाचाराच्या"" फाटक्यात पाय "" घातलाचं आहे त्या मुळे जो पर्यंत ठोस कार्यवाही होउन भ्रष्ट अधिकारी निलंबीत होत नाही, तो पर्यंत आंदोलन सुरु राहिल असं पत्रकार अनंत पटेकर व  उपोषण कर्त्यांनी सांगितले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget