बेलापुरात सृष्टीचे निर्माते भगवान विश्वकर्मा जयंती उत्सहात साजरी
बेलापुर (प्रतिनिधी )-येथील विश्वकर्मा मित्रमंडळाच्या वतीने मानव सृष्टीचे निर्माते भगवान विश्वकर्मा यांची जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली या वेळी महाराष्ट्र राज्य सुतार समाजाचे विभागीय अध्यक्ष अँड. व्ही. टी. शिंदे ,बेलापुर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्करराव खंडागळे पत्रकार देविदास देसाई शेलार बाजार समीतीचे उपसभापती अभिषेक खंडागळे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक, खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड ,शिवाजी पा वाबळे प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले ,समता परिषदेचे प्रकाश कुर्हे ,गणेश लढ्ढा, पत्रकार दिलीप दायमा सुहास शेलार आदि मान्यवरांच्या हस्ते भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले ,या वेळी बल्लु दायमा अरविंद राठी ,विशाल मेहेत्रे ,विशाल आंबेकर ,सचिन शर्मा ,बाळासाहेब शर्मा ,सतीश शर्मा शुभम शर्मा ,संजय शर्मा ,राजेंद्र शर्मा ,रामभाऊ वाकचौरे ,गोविंद भराटे ,राजु पोपळघट ,भाऊसाहेब पोपळघट ,निर्मलराज , ईंद्रजीत ,गीरीश परांजपे ,अर्जुन कुर्हे गोरक्षनाथ शिंदे जालींदर शिंदे , आप्पासाहेब महाले , जयराम शर्मा आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते
Post a Comment