श्रीमती डाँक्टर सुमनबई बिहारीलालजी गंगवाल यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी दुःखद निधन
बेलापुर (प्रतिनिधी )-येथील श्रीमती डाँक्टर सुमनबई बिहारीलालजी गंगवाल यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी जावई सुना नातवंडे नातसुना पणतु असा परिवार आहे .डाँक्टर जयप्रकाश गंगवाल डाँक्टर कैलास गंगवाल बेलापुर येथील डाँक्टर रविंद्र गंगवाल यांच्या त्या मातोश्री तसेच डाँक्टर प्रशांत गंगवाल डाँक्टर सुशिल गंगवाल व प्रतिथयश व्यापारी किरण गंगवाल यांच्या त्या आजी होत त्यांची अंत्ययात्रा उद्या रविवार दिनांक २८ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता निवासस्थानापासुन निघेल
Post a Comment