शेख यांच्या घरी पोळा हा सन साजरा.
भारतीय लहुजी सेना अहमद नगर जील्हा प्रमुख रज्जाक भाई शेख यांच्या घरी पोळा हा सन साजरा करन्यात आला त्या प्रसंगी लहुजी सेने चे बाळासाहेब बागुल हानीफभाई पठान प्रशांत भाऊ सलून वाले अशपाक फीटर शींपी शेठ सुफीयान भाई दीलीप राव प्रकाश गायकवाड़ शेरू भाई आदी मान्यवर उपस्थित होते
Post a Comment