आधारे पथकातील सफी सोन्याबापु नानेकर,पोहेकॉ/मनोज गोसावी ,विजयकुमार बेठेकर,आण्णा पवार, रवींद्र कडीले,संतोष लोहे,सागर ससाणे,राहुल सोळंके,जालींदर माने ,चापोहेकॉ संभाजी कोतकर अशांनी मिळून श्रीरामपुर येथे जावुन खंडाळा,नांदुर,श्रीरामपुर शहर परीसरात छापे टाकुण एकुण ४,०३,000/- रु.किंमतीचे कच्चे रसायन तयार गावठी दारु जप्त करुन एकुण १३ आरोपीविरुध्द खालीलप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १) श्रीरामपुर शहर पो.स्टे. गुरनं. ।२५१/२०२०, म.प्रो.का.कलम ६५(१),(फ)प्रमाणे
जप्त मुद्देमाल :- ८०००/-रु. किं.ची गावठी दारु । आरोपीचे नांव :- १.सुनिता विठठल फुलारी वय-४० रा.साईनगर बाजारतळ वॉर्ड नं.३ श्रीरामपुर २) श्रीरामपुर शहर पो.स्टे. गुरनं. ा २५२/२०२०, म.प्रो.का.कलम ६५(ई),(फ)प्रमाणे जप्त मुद्देमाल :- ७५००/-रु. किं.ची गावटी दारु आरोपीचे नांव :-१. मंदा जगन फुलारी वय-५० रा.साईनगर बाजारतळ वॉर्ड नं.३ श्रीरामपुर क) श्रीरामपुर शहर पो.स्टे. गुरनं. २५३/२०२०, म.प्रो.का.कलम ६५(ई),(फ)प्रमाणे जप्त मुद्देमाल :-५०००/-रु. किं.ची गावठी दारु आरोपीचे नांव :-१. मंदा अशोक गायकवाड वय-४५ रा.साईनगर बाजारतळ वॉर्ड नं.३ श्रीरामपुर ४)श्रीरामपुर शहर पो.स्टे. गुरनं. २५४/२०२०, म.प्रा.का.कलम६५(इ),(फ)प्रमाणे जप्त मुद्देमाल :- ९०००/-रु. किं.ची गावठी दारु आरोपीचे नांव :-१. सूनिल आण्णा गवळी वय-३९ रा.वॉर्ड नं.२ श्रीरामपुर ५) श्रीरामपुर शहर पो.स्टे. गुरनं. २५५/२०२०, म.प्रो.का.कलम ६५(ई)प्रमाणे जप्त मुद्देमाल :- ४०००/-रु. किं.ची गावटी दारु आरोपीचे नांव :-१. पप्पु जंगु पवार वय-३० रा.सुतगिरणी फाटा ,श्रीरामपुर 1) श्रीरामपुर शहर पो.स्टे. गुरनं. ।। २५६/२०२०, म.प्रो.का.कलम ६५(),(फ)प्रमाणे
जप्त मुद्देमाल :- ११५००/-रु. किं.ची गावटी दारु आरोपीचे नांव :-१. उषा प्रभाकर काळे वय-४५ रा.कदमवस्ती,भैरवनाथनगर श्रीरामपुर ७) श्रीरामपुर शहर पो.स्टे. गुरनं. ।। २५७/२०२०, म.प्रो.का.कलम ६५(ई) प्रमाणे जप्त मुद्देमाल :-२०००/-रु. किं.ची गावठी दारु आरोपीचे नांव :-१, इंदुबाई विष्णु जाधव वय-५७ रा.सरस्वती कॉलनी वॉर्ड नं.७ श्रीरामपुर ८) श्रीरामपुर शहर पो.स्टे. गुरनं. १ २५८/२०२०, म.प्रो.का.कलम ६५(ई) प्रमाणे
जप्त मुद्देमाल :- २५००/-रु. किं.ची गावठी दारु । आरोपीचे नांव :-१. विजुबाई तुकाराम जाधव वय-७० रा.सरस्वती कॉलनी वॉर्ड नं.७ श्रीरामपुर ९) श्रीरामपुर शहर पो.स्टे. गुरनं. ।। २५९/२०२०, म.प्रो.का.कलम ६५(ई),(फ) प्रमाणे
जप्त मुद्देमाल :- ९५००/-रु. किं.ची गावटी दारु आरोपीचे नांव :-१. विमल शांताराम जाधव वय-४० रा.नांदुर बु I I ता.राहाता जि.अहमदनगर १०) श्रीरामपुर शहर पो.स्टे. गुरनं. ।। २६०/२०२०, म.प्रो.का.कलम ६५(ई),(फ) प्रमाणे
जप्त मुद्देमाल :-३६५००/-रु. किं.ची गावठी दारु आरोपीचे नांव :-१. संदीप भाउसाहेब जाधव वय-३६ रा.नांदुर बु I ता.राहाता ११) श्रीरामपुर शहर पो.स्टे. गुरनं. ।। २६१/२०२०, म.प्रो.का.कलम ६५(ई),(फ) प्रमाणे
जप्त मुद्देमाल :-२,५०,०००/-रु. किं.ची गावठी दारु आरोपीचे नांव :-१. राजेश ज्ञानदेव महाजन वय-२५ रा.खंडाळा ता.श्रीरामपुर १२) श्रीरामपुर शहर पो.स्टे. गुरनं. २६२/२०२०, म.प्रो.का.कलम ६५(ई),(फ) प्रमाणे
जप्त मुद्देमाल :-५५,०००/-रु. किं.ची गावटी दारु आरोपीचे नांव :-१. संतोष भास्कर गि-हे रा.राजुरी ता.राहाता
१३) श्रीरामपुर ता. पो.स्टे. गुरनं. ।। ९३/२०२०, म.प्रो.का.कलम ६५(ई) प्रमाणे जप्त मुद्देमाल :- २५००/-रु. किं.ची गावठी दारु आरोपीचे नांव :-१. रवी अरुण माळी वय-२४ रा.पढेगांव ता.श्रीरामपुर सदरची कारवाई मा. श्री. अखिलेश कुमार सिंह साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर, मा. श्री. सागर पाटील साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती. दिपाली काळे/कांबळे मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व मा. श्री. राहुल मदने साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी, श्रीरामपुर भाग, श्रीरामपुर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.
Post a Comment