राहता -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राहता येथील मदरसा माहादे नोमानी कडून अडीशे तीनशे गोरगरिबांना किराणा सामान तसेच मासही वाटण्यात आले आहे. लोकांना जनजागृती करण्यात आले आहे संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊनची परिस्थिती असल्याणे लोकांनी घराबाहेर निघू नये असे अवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना केले आहे तसेच मदरसा महादे नोमानी चे अध्यक्ष म्हणले आहे की राहता शहरामध्ये उपाशी राहू नये या उद्देशाने शहरांमध्ये गोरगरीब लोकांना किराणा सामानचे वाटप करण्यात आले .
असेच गोरगरिबांना सरवांनि मदत करावि असे आवाहन करण्यात आले.
मौलाना यूसुफ मिल्ली. मौलाना याहया कासमी.
मौलाना रऊफ आझाद. मौलाना लतीफ़ कासमी.
मौलाना रफीक कासमी.हाफिज अकिल फैजी.
मौलाना कमरूद्दीन नदवी.हाफिज मूकिम फैजी.
मौलाना ईबराहीम शाह.मूफ्ती रहिम रहमानी.शाहा मुश्ताक,शाह इलियास भाई
यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच मदरसा माहादे नोमानी त्यांचे लोकांनी आभार मानले.
Post a Comment