शिर्डीत गुरुवारी रात्रि सर्व शांत झोपेत असतान्ना पिम्पलवाडि रोड होटेल संजीवनी समोर शिर्डी येथील माजी नगरसेवक राजेंद्र शिन्दे याण्चा मूलगा श्रीकांत राजेंद्र शिंदे याने विठल मोरे राहनार येवला हल्ली राहनार शिर्डीतिल कुप्रसिद्ध ठिकान कालिका नगर येथील विठल साहेबराव मोरे याला इनोवा mh17 1100 ह्या गाड़ीने उडविले प्रथम आलेल्या माहीतीतुन हत्या झाली आहे असे उघड़ झाले आहे परंतु हे खरे आहे की खोटे आजूण स्पष्ट झाले नाहि कारण पोलिस आजुन तपास करित आहे थोड्याच वेळात निष्पन्न होईल मात्र याची उलट सुलट चर्चा साध्या शिर्डीत सुरु आहे
Post a Comment