बेलापूर ( प्रतिनिधी )- क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती ठिकठिकाणी साजरी करण्यात आली बेलापूरच्या मुख्य चौकात विविध मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले सावता महाराज मंदिरातआशोक कारखान्याचे संचालक आभिषेक खंडागळे यांच्या हस्ते तर बेलापूर ग्रामपंचायतीच्या वतीने पत्रकार देविदास देसाई यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले बेलापूर विविध कार्यकारी संस्थेतही चेअरमन नाईक वा व्हा चेअरमन सातभाई याच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले बेलापूर मराठी शाळा बेलापूर मुलींची शाळा जि प उर्दू शाळा महाविद्याल येथेही सावित्रीबाई जयंती साजरी करण्यात आली या वेळी जि प .सदस्य शरद नवले बाजार समितीचे संचालक सुधीर नवले खटोड पतसंस्थेचे चेअरमन उपसरपंच रविंद्र खटोड प्रकाश कुर्हे पत्रकार देविदास देसाई प्रा .ज्ञानेश गवले दिलीप दायमा महेश कुर्हे गोरख कुर्हे संजय शिरसाठ महाराज दादासाहेब कुताळ जालींदर कुर्हे प्रशांत लढ्ढा अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे महेश ओहोळ दत्ता कुर्हे आदित्य शेटे सोमनाथ शिरसाठ संदीप कुर्हे साईनाथ शिरसाठ वैभव कुर्हे बबलु कुर्हे.
Post a Comment