बेलापूर ( प्रतिनिधी )- क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून कै .मुरलीधर खटोड पतसंस्थेच्या वतीने महीलांच्या हस्ते संस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन तसेच महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधुन बेलापूर पोलीस स्टेशनच्या पोलीसाचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ कल्याणी काळे होत्या या वेळी समाजकार्य करणार्या महीलांचा पतसंस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला या वेळी बाजार समितीचे संचालक सुधीर नवले पत्रकार देविदास देसाई प्रा .गुंफा कोकाटे प्रा .ज्ञानेश गवले सौ कल्याणी काळे आदिंनी मनोगत व्यक्त केले या वेळी सौ अंजली खटोड निशा खटोड कृपा दायमा प्रिया चंगेडीया सरपंच राधाताई बोंबले सौ शिंदे नंदाताई पवार लढ्ढा भाभी जिजाबाई घुले कौसाबाई जाधव शैलाबाई भांड सुशिला भगत नंदाताई पवार संगीता बाठीया हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे काँ पोपट भोईटे बाळासाहेब गुजाळ निखील तमनर पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड अँड सुभाष साळुंके विलासा मेहेत्रे बाजार समितीचे संचालक सुधीर नवले जाधव दिवाकर कोळसे अरविंद शहाणे शेखर डावरेअनिल डाकले गणेश लढ्ढा गोरख कुर्हे पप्पु कुलथे दिलीप दायमा आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश लढ्ढा यांनी केले सूत्रसंचलन अभिजीत राका यानी केले तर रविंद्र खटोड यांनी आभार मानले.
Post a Comment