शिर्डी प्रतिनिधी शिर्डीत येथिल प्रसिद्द असलेल्या चीन्नाराव याच्या होटेल वर क्लब चालु असल्याचि ख़बर अप्पर पोलिस अधीक्षक सौ काळे मँडम यान्ना गुप्त बातमी भेटल्याने त्यांनी शिर्डीत राज़रोस चालत असलेल्या हया क्लबवर छापा टाकुन आरोपिन्ना गज़आड़ केले ज़र शिर्डीत चालत असलेले अवैद्य धंध्यांचि माहिती ही अप्पर पोलिस अधिक्षाकांना भेटते तर शिर्डी चे पोलिस काय झोपले आहेत काय शिर्डी पोलीसाँच्याच आशिर्वादाने तर हे चालु नाहीत ना? अशी चर्चा सध्या शिर्डीत चालु आहें .
अप्पर पोलिस अधिक्षक यांचे सर्वत्र कौतुक होत आसुन शिर्डी ही साइबाबांच्या पावन स्पर्शाने पावन झालेलि भूमि आहें ह्या पावन भूमित दारू मटका ज़ुगार वेश्या व्यवसाय अशे अनेक अवैद्य व्यवसाय राजरोस पणे चालु आहेत त्याला ही क़ूठे तरी लगाम बसावि म्हनुण अप्पर पोलिस अधिक्षक यांनी तशे प्रयत्न करावे महंजे शिर्डी चे पवित्र अबाधित राहिल ही साईभक्तांचि मागनी आहें

Post a Comment