गंगापूर औरंगाबाद महामार्गावरील
अरबी मदरसा जवळ डिझेल - पेट्रोलची वाहतुक करणारा टँकर पलटी झाला. अपघातात टँकरने रस्त्यालगत एक पलटी घेतल्याने टँकरच्या झाकणांमधून इंधनाची मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. कायगाव येथे गांधी पेट्रोल पंप येथे जात होता. सुदैवाने इंधनाची गळती होऊनही अन्य घटना घडली नाही.
रस्त्याचे काम चालू होता परंतु काय दिवसापासून हे रस्त्याचा काम बंद पडला आहे त्यामुळे ही घटना घडली आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिक व वाहन चालकांनी वाचनात आला आहे. पेट्रोल 3 हजार व 9 हजार लिटर डिझेलची घेऊन जात होता . घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात शनिवार रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडला. इंधन वाहतूक करणारा टँकर एम एच 18 जी 2465 मनमाड मार्ग गंगापूर कायगावकडे
जात होता. येणारे जाणारे दोन्ही बाजूचे मोहन तीन तास थांबवण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस निरीक्षक अर्जुन चव्हाण यांच्यासह त्या परिसरामध्ये राहणारे शमशेर शेख, बाबा शेख, नीलेश गांधी, यांच्यासह पोलिस कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने मदत केली.

Post a Comment