शिर्डी प्रतिनिधी:- शिर्डी येथिल सुपर हाँस्पिटल मध्ये अड्मिट असलेल्या आढाव नावाच्या व्यक्तीने सुपर हाँस्पिटल च्या छतावरुण उड़ी घेउन स्वताच जीवन संपाविन्याचे प्रयत्न केले प्रथम दर्शनी लोकांनि आमच्या प्रतिनिधीशि बोलतांना सांगीतले की आढाव नावाच्या व्यक्तिचा जागेवर मृत्यु झालेले आहें तेव्हा आमच्या प्रतिनिधिने हाँस्पिटल मधे सम्पर्क केले असता आढाव यांचीं प्रकृति अत्यंत नाज़ुक आहें असे समजले आढाव यांनि का जीवन संपवन्याचा प्रयत्न केले हे आजुन गुलदसत्यातच आहें परंतु याची उलटसुलट चर्चा सध्या शिर्डीत चालु आहें
Post a Comment