सिल्लाेड अजय बाेराडे::
आज साेमवार रोजी सकाळी 10 वाजता काकडेवाडी येथे गावामधे विद्यार्थ्यांनी वृक्ष दिंडी काढली यावेळी गावातील तरुण मुले मोठ्या संखेने उपस्थिती होतो . बीट जमादार विठ्ठल चव्हाण. रायभान जाधव ज्ञानविकास माध्यमिक विद्यालय भराडी. ज्ञानेश्वर काकडे आर्मी. संदीप काकडे सॉफ्टवेअर इंजिनीयर. नवनाथ काकडे (शशिकांत काकडे. युवाशक्ती मंच) देशमुख सर. हरिचंद्र काकडे .पंढरीनाथ काकडे पोलीस पाटील . गिरिष काकडे .हरिदास काकडे. डॉक्टर राज सूर्यवंशी . लक्ष्मण काकडे ज्ञानेश्वर काकडे .शिवाजी काकडे. वैभव बोराडे .गजानन बोराडे . आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक ढवळे सर यांनी केले
Post a Comment