१) वार्ड नंबर १येथील मिनी बास्केटबॉल स्टेडियम मधीला रहिवासीचे घरकुल योजनेचे लाभ देवुन पुर्नस्थापित करने;२) श्रीरामपुर शहर वासियांना प्रदुषण मुक्त करने व प्रदुषण करणान्या घटकाचा बंदोबस्त करणे;३)संडपाण्याची विल्हेवाट पाटात लावणान्या संबंधित रहीवाशी कर्मचारी संस्थांनचा बंदोबस्त करने;४) आधार कार्ड दुरूस्ती साठी संपुर्ण शहरात किमान १० केंद्र असावेत;५)गोंधवणी रोड वार्ड नं १ मधील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन यांचे सुशोभिकरण करणे बाबत (पे आणि युज) स्कीमच्या आधारे त्याचा विकास करने;
आशा प्रमुख मागण्या साठी भारतीय लहुजी सेनाच्ये वतिने करण्यात आले सकाळी ठीक १० वा उपोषण सुरुकरण्यात आले आहे सदर उपोषणस भारतीय लहुजी सेना च्ये राष्ट्रीय अध्यक्ष श्री बळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव श्री हानिफभाई पठान, महा प्रमुख श्री सुरेश अढागळे , नगर जिल्हा प्रमुख श्री रज्जाक भाई शेख,शेख निसार अहमद,भाऊसाहेब अव्हाड ,शामकुमार श्रीवास्तव, सोमनाथ गायकवाड, तय्याब पठान , साबीर शाह , आदी कार्यकर्ता उपस्थित होते
Post a Comment