माननीय श्री नामदार देवेंद्र जी फडवनिस साहेब मुख्य मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना दिले निवेदन
माननीय श्री नामदार देवेंद्र जी फडवनिस साहेब मुख्य मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई। माननीय महोदय साईबाबांच्या पावन भूमि शिर्डी येथून विनंती पूर्वक अर्ज़ करितो की मी शिर्डी येथिल रहिवासी असून मी शिर्डी येथून प्रकाशित होत असलेल्या दैनिक साईदर्शन ह्या वृत्तपत्राचा संपादक आहे मी गेल्या पंधरा वर्षापासुण शिर्डीत पाकीटमारी चैनस्नेकिंग व गुँहेगारी विरोधात लढ़ा देत आहे महोदय शिर्डी येथे पिंपलवाड़ी रोड लगत असलेल्या होटेल लोढ़ा प्रा. ली. हे जूने नाव व आत्ता चे नाव मिनी पंजाब फ़ूड कोर्ट ह्या नावाने होटेल व लोजिंग असून ह्या होटेल चे मालक यांनि मंज़ूर नकाश्या प्रमाने बाँदक़ाम न करता ग़ैरकृत्या बाँदक़ाम केलेले आहे ही प्रोपर्टी शिर्डी नगर पंचायत हद्दीत येते ह्या होटेल ला नकाशयात पार्किंग चे शेड दाखवले आहे परंतु प्रत्येक्षात ह्या होटेल ला पार्किंगच नाही ह्या होटेल ला एकुन g +२ अशी बाँदक़ाम परवानगी होती ती परंतु सर्व नियम धाब्यावर बसवुन g+४ बाँदक़ाम करण्यात आले वरचे दोन मजले अनाधिकृत आहेत हे नगरपंचायत ला लक्षात आल्याने २००६ मधे ते अनाधिकृत बाँदक़ाम तोडन्या साठी नोटिस दिली होती परंतु ह्या होटेल मालकाने ते तोडले नाही त्या नंतर नगरपालिकेने काय करवाई केली ती आजुन गुलदसत्यातच आहे सिटी सर्वे च्या उतारा प्रमाने लोजिंग समोर पार्किंग मधे साँवली साठी शेड चे उल्लेख होते त्याच पार्किंग च्या ठिकानी क़ूठलीही अधिकृत पणे परवानगी न घेता अनाधिकृत पणे भव्य रेस्टारंट बनविन्यात आले आहे हे अनाधिकृत बाँदक़ाम तोडण्या साठी दी २४/१/२०१९ व १३/२/२०१९ हे बाँदक़ाम स्वताहून तोडण्या साठी नगरपालिके ने नोटिस दिली असता ही ते अतिक्रमण तोडले नाही त्यानंतर नगर पंचायत चे कर्मचारी व अधिकारी अतिक्रमण तोडण्यास गेले असता होटेल मालकाने अतिक्रमण तोडण्यास विरोध केला व दी १८/२/२०१८ रोज़ी चोराच्या उलटया बोम्बा ह्या म्हणी प्रमाने होटेल मालकाने कोर्टात मनाई हुकुम साठी दावा दाखल केला आणि त्या दाव्यात प्रतिज्ञा पत्र दिले आहे त्यात ही काही माहिती चुकिची देउन क़ोर्टा चीं ही फ़सवनुक केली आहे कारण की ज़्या ठिकानी कार पार्किंग होती त्याच ठिकानि भव्य रेस्टोरण्ट बनविले आहे आणि त्या दाव्यात असे उल्लेख आहे की हे अनाधिकृत पणे केलेले अतिक्रमण काढ़ले तर आम्हाला आत्महत्या शिवाय पर्यायच राहानार नाही हे सुद्धा खोटे व बनावटीचे आहे कारण की ह्या होटेल च्या मालका कड़े शिर्डीत एकुन १५० कोटी च्या आसपास प्रोपर्टी आहे त्या मुळे सर्व बनावटी चे आहे ह्या मालकाने नकाश्या प्रमाणे व मंज़ूर बाँदकामच्या परवानगित बाँदक़ाम न करता अनाधिकृत बाँदक़ाम केले आहें म्हणून त्यांच्यावर १) बाँदक़ाम नकाश्या प्रमाणे केले नसल्या मुळे गुँहा दाखल व्हावा २) नगरपंचायत चे कर्मचारी व अधिकारी अनाधिकृत पणे क़ेलेल्या अतिक्रमना ला तोडन्या साठी गेले होते त्यांना अतिक्रमण तोडन्यास अडवीले तेव्हा त्यांच्यावर सरकारी कामात अडथडा आनल्या प्रकारनी गुँहा दाखल व्हावा ३) कोर्टात जे खोटे प्रतिज्ञा पत्र सादर केले आहें त्या प्रकारनी ही याँच्यावर गुँहे दाखल व्हावे व जो पर्यन्त ही कारवाई पूर्ण होत नाही व क़ोर्टाचा निर्णय लागत नाही तो पर्यन्त ह्या होटेल ची ख़रीदी विक्रि होउ नए माहिती साठि व करवाई साठि प्रत रवाना बाँदक़ाम मंत्री बाँदक़ाम विभाग मंत्रालय मुंबई माननीय ज़िल्हाअधिकारी साहेब अहमदनगर माननीय प्रांत साहेब शिर्डी माननीय तहसीलदार साहेब राहाता माननीय मुख्याधिकारी साहेब शिर्डी नगर पंचायत शिर्डी माननीय सब रजिस्टर साहेब रजिस्टर कार्यालय राहाता माननीय टाउन प्लानिंग अधिकारी साहेब माननीय नगरादक्षा शिर्डी नगर पंचायत शिर्डी माननीय प्रादेशिक नगर रचना कार्यालय अहमदनगर
Post a Comment