पिंजारी मन्सुरी समाजाच्या वतीने गरजवंतांना किराणा कीटचे वाटप.
श्रीरामपूर प्रतिनिधी- सध्याच्या कोरोणा काळात गोरगरीब, रोजंदारीवर काम करणारे, फेरीवाले छोटे मोठे व्यावसाईक अशा ब-याच लोकांचे रोजगार बंद असल्याने श्रीरामपुरातील राष्ट्रीय मन्सुरी समाज व श्रीरामपुर पिंजारी मन्सुरी विकास सेवा संस्था श्रीरामपुर यांच्या वतीने अशा गरजु लोकांना किराणा किटचे वाटप करण्यात आले...या कार्यास खालील लोकांचे सहकार्य लाभले.
राष्ट्रीय मन्सुरी समाज श्रीरामपुर तालुका अध्यक्ष अशपाक पिंजारी, श्रीरामपुर पिंजारी विकास सेवा संस्था के अध्यक्ष हाजी सलिम भाई, उपध्यक्ष नजीर पिंजारी, शहर अध्यक्ष राष्ट्रीय मन्सुरी समाज जावेद पिंजारी, अफजल पिंजारी, मोबिन पिंजारी, हाजी आमिन भाई, शाहीन नदाफ सर, गणी सर ,अनवर पिंजारी,
समीर टेलर मोसिन भाई चांद भाई, बाबा भाई, जमीर शेख,जलील भाई , रशिद भाई ,हसन भाई, हनिप भाई,चांद भाई ,इस्माईल भाई, फिरोज भाई, रमजान भाई, नजीर भाई, जमीर पिंजारी, शाहरुख शेख,शाहरुख पिंजारी, तोफीक पिंजारी, जावेद भाई, असलम पिंजारी, आमिन भाई, रहीम भाई, समीर भाई, ल्याकत भाई, शाहनवाज भाई,अब्बु भाई, असिप भाई , समिर शेख,तोफीक भाई, फारुक भाई.









