Latest Post

बेलापूर  (प्रतिनिधी  )- विहीरीत पाय घसरुन पडलेल्या ओम् नंदिरे यास वाचविणार्या विकास कांबळे या धाडसी मुलाचा बेलापूर पोलीस स्टेशन बेलापूर पत्रकार  संघ बेलापूर ग्रामस्थ अकबर भाई टिन मेकरवाले यांच्या वतीने सत्कार करुन गौरविण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेलापूर  पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्करराव खंडागळे हे होते या वेळी जि प सदस्य शरद नवले मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका सरीता सावंत उपसरपंच रविंद्र खटोड माजी सरपंच भरत साळुंके प्रा अशोक बडधे अशोक कारखान्याचे संचालक आभिषेक खंडागळे शशीकांत थोरात  अकबर टिन मेकरवाले जे टी एस हायस्कूलच्या मुख्याध्यापिका जयश्री उंडे अनभुले दिपक क्षत्रिय  चंद्रकांत नाईक भास्करराव खंडागळे आदिंनी मनोगत व्यक्त केले  या वेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रकाश कुर्हे मनोज श्रीगोड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लढ्ढा किराणा मर्चंडचे अध्यक्ष  शांतीलाल हिरण पोलीस हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे पोपट भोईटे निखील तमनर बाळासाहेब  गुंजाळ भाऊसाहेब तेलोरे राऊत साहेब पत्रकार  दिलीप दायमा आदि उपस्थीत होते प्रास्ताविक देविदास देसाई  यांनी केले तर बाळासाहेब गुंजाळ यांनी आभार मानले

पुणे : आपल्या वाहनांवर वाहतूक नियमभंग केल्याबद्दल दंड केला आहे का, ते तपासून पहा असे सांगितले जाते. त्यामुळे अनेक जण गुगुलवर जाऊन वेबसाईट पाहण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा त्यात फेक वेबसाईटवर ते जातात. त्यातून त्यांची फसवणूक होत असून सायबर पोलिसांकडे आतापर्यंत गेल्या २ दिवसात ५ तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. हेल्मेटसक्तीला पुण्यात विरोध झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सीसीटीव्हीद्वारे हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार सध्या शहर वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट न घालणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे कारवाई करुन त्यांना कारवाई केल्याचा मेसेज मोबाईलवर पाठविला जातो. त्याचबरोबर आपल्या वाहनांवर वाहतूक नियमभंगाचा दंड न नाही ना हे तपासावून पाहण्याचे आवाहन केले जाते. त्यामुळे अनेक जण गुगुलवर आरटीओ पुणे असा सर्च मारतात. त्यावेळी काही जणांवर नकळत फेक वेबसाईटवर जातात. त्यातून त्यांना तुमच्या वाहनावर मोठा दंड असल्याचे सांगून तो भरायला सांगतात. त्यांनी तो भरल्यानंतर आरटीओकडून दंड भरल्याची पावती येते. ती या वेबसाईटवरुन येत नाही. लोकांनी संबंधित फोनवर नंतर संपर्क साधल्यावर तो बंद आढळून येतो.आतापर्यंत दोन दिवसात ५ तक्रारी प्रत्यक्षात आल्या असल्या तरी अजून काही जणांची फसवणूक झाली असण्याची शक्यता आहे. सायबर पोलीस या गुन्ह्यांचा तपास सुरु केला आहे. त्यामुळे लोकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन केले आहे.काय काळजी घ्याल? आरटी ओ पुणे च्या वेबसाईटवर ०२०- २६०५८२८२/ ०२० - २६०५८०८०/ ०२०- २६०५८५५५ हे फोन नंबर असतील तरच पुढे संपर्क करा. ही त्यांची अधिकृत वेबसाईट आहे. ज्या वेबसाईटवर ९१ ने सुरु होणारे नंबर असतील, त्या वेबसाईटवर संपर्क साधू नका. हे फोन परराज्यातील आहेत. त्यामुळे त्यावरुन फसवणूक होऊ शकते. आतापर्यंत हा क्रमांक असलेल्या वेबसाईटवर संपर्क करणाऱ्यांची फसवणूक झाली आहे. आरटीओ पुणे च्या नावाने ऑनलाईन दंड भरल्यानंतर तो फेक अकाऊंटला जमा झाला असल्याने वाहनचालकांची फसवणूक झाल्याच्या ५ तक्रारी गेल्या दोन दिवसात आल्या आहेत. तेव्हा लोकांना आरटीओ पुणेच्या अधिकृृत वेबसाईटला भेट देऊन अगोदर खात्री करावी. जयराम पायगुडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस, पुणे

बुलढाणा - 2 अक्तुबर
शिवसेना के वरिष्ठ नेताओं को भी दो गुटों में विभाजित करनेवाले बुलढाणा विधानसभा निर्वाचन क्षेत्र के लिए आखिर आज उम्मीदवारी घोषित कर दी गई है जिस से स्थानिक स्तर पर एक गुट तो नाराज़ ज़रूर है किंतु मुंबई में भी नाराज़ी फैली होने की खबर है.खूब चली खींचतान के बाद आखिर संजय गायकवाड़ को शिवसेना ने उम्मीदवारी दे दी है. बुलढाणा से 3 बार शिवसेना के विधायक रहे विजयराज शिंदे को पिछले 2014 के चुनाव में जनता ने चौथे स्थान पर पटक दिया था दूसरे स्थान पर मनसे के संजय गायकवाड रहे थे हालांकि ये चुनाव काँग्रेस के हर्षवर्धन सपकाल ने जीत लिया था.ये भी बताना जरूरी है कि,संजय गायकवाड़ पुराने शिवसैनिक ही है जिन्होंने विजयराज शिंदे के कारण शिवसेना को छोडकर अन्य पक्षों मे प्रवेश किया पर वे वहां लंबे समय तक टिक नही पाए.2014 के विधानसभा चुनाव के बाद बुलढाणा से शिवसेना के सांसद प्रतापराव जाधव के नेतृत्व में संजय गायकवाड़ फिर से घर वापसी करते हुए शिवसेना में आ गए और सांसद जाधव के लिए विगत लोकसभा चुनाव में जी-जान से मेहनत की इसी का नतीजा रहा कि,सांसद प्रतापराव जाधव ने मुंबई में पार्टी कार्यध्यक्ष उद्धव ठाकरे व अन्य नेताओं के सामने संजय गायकवाड को टिकिट दिए जाने की मांग की,,ऐसे में विजयराज शिंदे भी पीछे कैसे रहेते?उनके समर्थन में भी शिवसेना के कई नेता आ गए थे.वरिष्ठस्तर भी दो गुट निर्माण होने के बाद पक्ष श्रेष्ठ भी कोई उचित निर्णय नही ले पा रहे थे.शिवसेना का टिकिट किसे मिलेगा? ये उत्सुकता सभी को सता रही थी.आखिर आज सांसद प्रतापराव जाधव ने संजय गायकवाड के हाथ मे पक्ष का ए. बी.फॉर्म देकर सभी अटकलों पर विराम लगा दिया है.बुलढाणा में संजय गायकवाड़ को उम्मीदवारी दिए जाने की खबर फैलते ही गायकवाड के समर्थकों ने उनके कार्यालय "मातोश्री" पर जश्न मनाया जबकि शिंदे के कार्यालय "शिवालय" में सन्नाटा था.शिवसेना से उम्मीदवारी नकारे जाने के बाद अब विजयराज शिंदे क्या कदम उठाते है इस पर सब की नजरें टिकी हुई है.

बुलडाणा - 2 ऑक्टोबर
 जिल्ह्यात दिलेल्या सातपैकी एकही उमेदवार मुस्लिम समाजाचा नसल्याने भारीप
बहुजन महासंघाचे बुलडाणा जिल्हा महासचिव मुमताज खान महेताब खान यांनी आज 2 ऑक्टोबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
     वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुलडाणा जिह्यातील 7 मतदार संघा पैकी एका ही मतदार संघात पक्षाने एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही म्हणुन मुमताज खान यांनी कार्यकरत्यासह आपल्या जिल्हा महासचिव पदाचा राजीनामा भारीपचे जिल्हाध्यक्ष विष्णु उबाळे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.सर्व समाजाला न्याय देण्याची भाषा करणाऱ्या वंचित आघाडी कडून अशी अपेक्षा होती की किमान बुलडाणा येथून भारिपची नागराध्यक्षा नजमुन्निसा यांचे पति व नगरसेवक मो.सज्जाद यांना उमेदवारी देण्यात आली नाही.जिल्ह्यात दिलेल्या 7 उमेदवारा पैकी एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही त्यामुळे या निर्णयाचा निषेध नोंदवून हा राजीनामा देत असल्याचे मुमताज़ खान यांनी एका प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटले आहे.
     दरम्यान मो. सज्जाद समर्थक एमआयएम या पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आज दिवसभर ऐकायला मिळाली.

शिवसेना के वरिष्ठ नेताओं को भी दो गुटों में विभाजित करनेवाले बुलढाणा विधानसभा निर्वाचन क्षेत्र के लिए आखिर आज उम्मीदवारी घोषित कर दी गई है जिस से स्थानिक स्तर पर एक गुट तो नाराज़ ज़रूर है किंतु मुंबई में भी नाराज़ी फैली होने की खबर है.खूब चली खींचतान के बाद आखिर संजय गायकवाड़ को शिवसेना ने उम्मीदवारी दे दी है. बुलढाणा से 3 बार शिवसेना के विधायक रहे विजयराज शिंदे को पिछले 2014 के चुनाव में जनता ने चौथे स्थान पर पटक दिया था दूसरे स्थान पर मनसे के संजय गायकवाड रहे थे हालांकि ये चुनाव काँग्रेस के हर्षवर्धन सपकाल ने जीत लिया था.ये भी बताना जरूरी है कि,संजय गायकवाड़ पुराने शिवसैनिक ही है जिन्होंने विजयराज शिंदे के कारण शिवसेना को छोडकर अन्य पक्षों मे प्रवेश किया पर वे वहां लंबे समय तक टिक नही पाए.2014 के विधानसभा चुनाव के बाद बुलढाणा से शिवसेना के सांसद प्रतापराव जाधव के नेतृत्व में संजय गायकवाड़ फिर से घर वापसी करते हुए शिवसेना में आ गए और सांसद जाधव के लिए विगत लोकसभा चुनाव में जी-जान से मेहनत की इसी का नतीजा रहा कि,सांसद प्रतापराव जाधव ने मुंबई में पार्टी कार्यध्यक्ष उद्धव ठाकरे व अन्य नेताओं के सामने संजय गायकवाड को टिकिट दिए जाने की मांग की,,ऐसे में विजयराज शिंदे भी पीछे कैसे रहेते?उनके समर्थन में भी शिवसेना के कई नेता आ गए थे.वरिष्ठस्तर भी दो गुट निर्माण होने के बाद पक्ष श्रेष्ठ भी कोई उचित निर्णय नही ले पा रहे थे.शिवसेना का टिकिट किसे मिलेगा? ये उत्सुकता सभी को सता रही थी.आखिर आज सांसद प्रतापराव जाधव ने संजय गायकवाड के हाथ मे पक्ष का ए. बी.फॉर्म देकर सभी अटकलों पर विराम लगा दिया है.बुलढाणा में संजय गायकवाड़ को उम्मीदवारी दिए जाने की खबर फैलते ही गायकवाड के समर्थकों ने उनके कार्यालय "मातोश्री" पर जश्न मनाया जबकि शिंदे के कार्यालय "शिवालय" में सन्नाटा था.शिवसेना से उम्मीदवारी नकारे जाने के बाद अब विजयराज शिंदे क्या कदम उठाते है इस पर सब की नजरें टिकी हुई है.

बुलढाणा- 2 अक्तुबर
बुलढाणा जिला परिषद के पूर्व उपाध्यक्ष व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जिला कार्याध्यक्ष संगीतराव भोंगल उर्फ राजू भोंगल ने आज 2 अक्तुबर को एड. बालासाहेब आंबेडकर की उपस्तिथि में जाहिर प्रवेश लिया है.
     बुलढाणा भौगोलिक रूप से घाट के ऊपर और घाट के नीचे इन दो भागों में विभाजित है.राष्ट्रवादी के बुलढाणा जिले के नेता डॉ. राजेंद्र शिंगणे के करीबी समझे जानेवाले राजू भोंगल पर उन्हें बडा विश्वास था इसी लिए राजू भोंगल को जिला परिषद का उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी के जिला कार्याध्यक्ष पद की ज़िम्मेदारी दी गई थी. राजू भोंगल घाट कद नीचे के संग्रामपुर तहसील के निवासी है जहां पर भाजपा के डॉ. संजय कुटे पिछले 3 टर्म से विधायक चुने जा रहे है.ये सीट कांग्रेस-राष्ट्रवादी गंठबंधन से काँग्रेस को जाने के बाद कांग्रेस ने श्रीमत स्वाति वाकेकर को अपना प्रत्याशी घोषित किया इसी से नाराज़ राजू भोंगल ने आज एड.बालासाहेब आंबेडकर के हातों पक्ष का दुपट्टा पहन कर वंचित आघाडी में प्रवेश कर लिया है.इस समय भारिप के प्रदेशाध्यक्ष अशोक सोनुने सहित अन्य पदाधिकारी मौजूद थे.
      हालांकि वंचित आघाडी की तरफ से शरद बनकर को जलगाँव जा. विधानसभा निर्वाचन क्षेत्र से अधिकृत उम्मीदवार के रूप में घोषित किया जा चुका है.ये उम्मीदवार बदला भी जा सकता है ऐसी चर्चा आज के इस समीकरण को देखते हुए की जा रही है किंतु नया प्रत्याशी कौन रहेगा? ये कहे पाना फिलहाल संभव नही है.

मुंबई -शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या आवारात व्यक्तीने पेटवून घेतले आहे. गोवंडी, बैंगणवाडी येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या आवारात आज दुपारी ही घटना घडली. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात खळबळ माजली होती. रिजवान अब्दुल स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून जाळून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची ही घटना घडली. हमिद जमादार (४४) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांचे नाव असून पोलिसांनी त्याला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले आहे. रिजवान अब्दूल हमीद जमादार हा बैंगणवाडी येथे राहणार आहे. त्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्याने आत्महत्येसारखे शेवटचे पाऊल कोणत्या कारणास्तव उचलले याचा तपास पोलीस करीत आहेत.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget