वंचित आघाडीने बुलडाणा जिल्ह्यात एकही मुस्लिम उमेदवार ना दिल्याने भारिपचे जिल्हा महासचिव खान यांच्यासह कार्यकर्त्यांनी दिले राजीनामे
बुलडाणा - 2 ऑक्टोबर
जिल्ह्यात दिलेल्या सातपैकी एकही उमेदवार मुस्लिम समाजाचा नसल्याने भारीप
बहुजन महासंघाचे बुलडाणा जिल्हा महासचिव मुमताज खान महेताब खान यांनी आज 2 ऑक्टोबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुलडाणा जिह्यातील 7 मतदार संघा पैकी एका ही मतदार संघात पक्षाने एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही म्हणुन मुमताज खान यांनी कार्यकरत्यासह आपल्या जिल्हा महासचिव पदाचा राजीनामा भारीपचे जिल्हाध्यक्ष विष्णु उबाळे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.सर्व समाजाला न्याय देण्याची भाषा करणाऱ्या वंचित आघाडी कडून अशी अपेक्षा होती की किमान बुलडाणा येथून भारिपची नागराध्यक्षा नजमुन्निसा यांचे पति व नगरसेवक मो.सज्जाद यांना उमेदवारी देण्यात आली नाही.जिल्ह्यात दिलेल्या 7 उमेदवारा पैकी एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही त्यामुळे या निर्णयाचा निषेध नोंदवून हा राजीनामा देत असल्याचे मुमताज़ खान यांनी एका प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटले आहे.
दरम्यान मो. सज्जाद समर्थक एमआयएम या पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आज दिवसभर ऐकायला मिळाली.