नरसाळी बेलापूर खुर्द येथील शेतकरी मुरलीधर लक्ष्मण शेलार यांचे दीर्घ आजाराने नुकतेच निधन
निधन वार्ता.. नरसाळी बेलापूर खुर्द येथील शेतकरी मुरलीधर लक्ष्मण शेलार यांचे दीर्घ आजाराने नुकतेच निधन झाले ते 78 वर्षाचे होते . सर्व समाजातून नातेवाईकात ते नाना म्हणून प्रसिद्ध होते सर्वांच्या सुखदुःखामध्ये अडचणीमध्ये ते सहभागी होत. मोठा कष्टाने त्यांनी परिवार सांभाळून मुलांना स्वतःच्या पायावर उभे केले.अशोक शेलार व रवींद्र शेलार यांचे ते वडील . अशोक शेलार विद्यापीठात कर्मचारी तर रवींद्र शेलार कार्पोरेट मध्ये अधिकारी आहेत तर बाबासाहेब शेलार यांचे चुलत बंधू होते. त्यांची पाठीमागे पत्नी कौशाबाई दोन मुले दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे..
Post a Comment