बेलापुरात सावित्रीबाई फुले पुण्यतिथी उत्साहात साजरी
बेलापूर( प्रतिनिधी)- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी बेलापुरात मोठ्या उत्साहात साजरी झाली संत सावता महाराज मंदिर बेलापूर ग्रामपंचायत बेलापूर विविध कार्यकारी सेवा संस्था बेलापूर या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी बेलापुरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली संत सावता महाराज मंदिर ग्रामपंचायत बेलापूर बुद्रुक विविध कार्यकारी सेवा संस्था बेलापूर या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे, पत्रकार देविदास देसाई, समता परिषदचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश कुऱ्हे, जालिंदर कुऱ्हे, सावता मंडळाचे अध्यक्ष विलास मेहेत्रे, बेलापूर सेवा संस्थेचे चेअरमन राजेंद्र सातभाई, माजी चेअरमन कलेश सातभाई, तुकाराम मेहेत्रे, सुहास शेलार, संदीप कुऱ्हे, सोमनाथ शिरसाठ, मधुकर अनाप, प्रभात कुऱ्हे ,महेश कुऱ्हे, पुंडलिक लगे, वारुळे सर, शिवाजी पाटील वाबळे, बाळासाहेब लगे, सोसायटीचे व्यवस्थापक खंडागळेआदी उपस्थित होते
Post a Comment