पत्रकार संघाच्या श्रीरामपूर येथील मुख्य कार्यालयात अली मुंशी शेख यांना पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांनी नियुक्तीपत्र व ओळखपत्र प्रदान करून निवड केली अली शेख यांच्या या निवडीबद्दल पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष बी. के. सौदागर, प्रदेश कार्याध्यक्ष अमीर भाई जहागीरदार, युवक प्रदेशाध्यक्ष संदीप पवार, उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राज महंमद के. शेख, मराठवाडा प्रदेशाध्यक्ष एडवोकेट विलासराव पठाडे, मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष अरुण त्रिभुवन, मराठवाडा प्रदेश महासचिव मीर अली सय्यद, महाराष्ट्र प्रदेश महासचिव उस्मान शेख, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष विजय खरात, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राज महंमद आर. शेख, इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद, पुणे जिल्हाध्यक्ष मिलिंद शेंडगे, पुणे जिल्हा सचिव अफजलखान, पुणे शहर अध्यक्ष हनीफ भाई तांबोळी, धुळे जिल्हाध्यक्ष रईस हिंदुस्तानी, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष रियाज खान पठाण, महाड जिल्हाध्यक्ष मुदस्सीर पटेल, नासिक जिल्हाध्यक्ष सुखदेव केदारे, यांच्यासह पत्रकार संघाच्या सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या सदस्य पदी अली शेख यांची निवड
श्रीरामपूर प्रतिनिधी:- येसगाव तालुका खुलताबाद तेथील सामाजिक कार्यकर्ते व विहीर ठेकेदार अली मुंशी शेख यांची महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या सदस्य पदावर निवड करण्यात आली असून राजनीति समाचार वेब चॅनलच्या खुलताबाद प्रतिनिधी पदावर त्यांना नियुक्त करण्यात आले आहे
Post a Comment