रमजान खान चाँदखान पठाण यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन
बेलापुर (प्रतिनिधी )-अहमदनगर जिल्हा परिषदेचे जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तसेच शिक्षक बँकेचे मांजी चेअरमन, पत्रकार सलीमखान पठाण तसेच अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हा सचिव रज्जाक पठाण यांचे जेष्ठ बंधु रमजान खान चाँदखान पठाण यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांचा अंत्यविधी रविवार दिनांक २१ एप्रिल रोजी सकाळी दहा होणार असुन अंत्ययात्रा गार्डन रेसिडेंसी फातीमा हौसींग सोसायटी येथुन निघणार आहे*
Post a Comment