विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देवुन साजरी केली डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती
बेलापुर (प्रतिनिधी )-महामानव डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शालेय विद्यार्थ्यांनांं वह्या वाटप करुन साजरी केली जयंती.बेलापुर झेंडा चौकात दोन ठिकाणी, बेलापुर ग्रामपंचायत, नगररोड मित्र मंडळ ,बेलापुर विविध कार्यकारी संस्था, खटकाळी गावठाण आदि ठिकाणी डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले . बेलापुरातील राजवाडा येथुन डाँक्टर बाबासाहेब आंबेकरांच्या पुतळ्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक झेंडा चौकात आल्यानंतर तहसीलदार मिलींद वाघ यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले या वेळी जि प शाळेतील विद्यार्थ्यांना २००० वह्याचे वाटप करण्यात आले या वेळी तहासीलदार वाघ यांनी रमेश अमोलीक मित्र मंडळाच्या वतीने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले .या वेळी बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले मा.सरपंच भरत साळूंके रविंद्र खटोड डाँक्टर चेतन लोखंडे देविदास देसाई अल्ताफ शेख मयुर खरात सागर साळवे सनी खरात प्रतिक आमोलीक रोनल अमोलीक अलिशा अमोलीक विजु भिंगारदिवे विजय अमोलीक किरण गायकवाड हरिष दाणी अनिता खरात प्रभावती अमोलीक सिमा तेलोरे आदिसह महिला पुरुष सहभागी झाले होते ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलीक यांनी आभार मानले झेंडा चौकात तसेच बेलापुर ग्रामपंचायत कार्यालयात जि प सदस्य शरद नवले बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे सरपंच स्वाती अमोलीक उपसरपंच मुस्ताक शेख हाजी इस्माईल शेख,जालिंदर कुऱ्हे, भाऊसाहेब कुताळ, सुधाकर खंडागळे एकनाथ नागले देविदास देसाई, प्रफुल्ल डावरे, पुरुषोत्तम भराटे,सुहास शेलार बंटी शेलार भरत साळूंके, सुभाष अमोलिक,भाऊसाहेब तेलोरे, सागर खरात,सचिन अमोलिक, रावसाहेब अमोलिक, विनायक जगताप, महेश कुऱ्हे, विशाल आंबेकर,प्रल्हाद अमोलिक, शशिकांत तेलोरे, बाळासाहेब शेलार,आजीज शेख जाकीर शेख संजय भोंडगे,सोमनाथ जावरे, ज्ञानेश्वर जाधव, राजेंद्र तेलोरे,मुस्ताक आतार,बाबुराव पवार, सुधीर तेलोरे,आदिंनी डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले बेलापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेत बाजार समितीचे सभापती सुधीर नवले पोलीस पाटील अशोक प्रधान व्हा चेअरमन विश्वनाथ गवते अनिल नाईक गोरक्षनाथ कुर्हे भाऊसाहेब वाबळे अरुण अमोलीक प्रकाश कुर्हे विजय खंडागळे अयाजअली सय्यद चंद्रकांत नाईक उपस्थित होते नगर रोड मित्र मंडळाच्या वतीने शरद नवले अभिषेक खंडागळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हवालदार बाळासाहेब कोळपे काँन्स्टेबल संपत बडे नंदकिशोर लोखंडे भारत तमनर ज्ञानेश्वर वाघमोडे सुनिल मुथा देविदास देसाई पुरुषोत्तम भराटे राहुल माळवदे सावकार अमोलीक शुभम पारखे दिनेश सकट सनी बनसोडे शुभम दांडगे आदिच्या उपस्थितीत माहामानव डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली
Post a Comment