इब्राहिम शेख यांच्या या निवडीबद्दल संघटनेच्या वतीने एडवोकेट विलासराव पठारे, मधुकरराव थोरात, अरुण त्रिभुवन, सलीम पठाण, रोहिदास थोरात, उस्मान भाई शेख, सुखदेव केदारे, अमीर भाई जहागीरदार, अकील हाजी सुन्ना भाई, राजू भाई आर शेख, राजू भाई के शेख, असलम बिनसाद, अकबर भाई शेख, रवींद्र जगताप, राहुल कोळगे, अमीर बेग, कचरू लोहकरे, मन्सूर भाई शेख, विजय खरात, सज्जाद अन्सारी, प्रकाश मालोकर, माधव सोळशे, एजाज भाई सय्यद, मुसा भाई सय्यद, अस्लम भाई सय्यद, राजेंद्र सूर्यवंशी, हमद भाई शेख, रसूल सय्यद, सखाराम पगार, सूर्यकांत गोसावी, शब्बीर भाई कुरेशी, लालू भाई सय्यद, अशोक भिंगारे, सौ बानोबी शेख रेशमा शेख, सौ सविता भालेराव, सौ रुबीना रफिक शेख, आदींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
रिपब्लिकन बहुजन फोर्स च्या अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी इब्राहिम शेख यांची निवड !
महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हा सचिव व राजनीती समाचार न्यूज चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले समाजसेवक देवळाली प्रवरा येथील श्री इब्राहिम फत्तुभाई शेख यांची राष्ट्रीय अध्यक्ष शेख बरकत अली,एडवोकेट विलासराव पठारे प्रदेशाध्यक्ष, मधुकरराव थोरात राष्ट्रीय सचिव पत्रकार,उस्मान भाई शेख प्रदेश उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन बहुजन फोर्स या संघटनेच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे या निवडीचे नियुक्तीपत्र राष्ट्रीय अध्यक्ष शेख बरकत अली यांच्या हस्ते इब्राहिम शेख यांना प्रदान करण्यात आले
Post a Comment