महाविकास आघाडीचा घटक वंचित बहुजनआघाडी हो या ना हो शिर्डी लोकसभा लढवणार, विशाल भैया कोळगे
श्रीरामपूर, शिर्डी लोकसभा निवडणूक 2024 या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने व्हीआयपी गेस्ट श्रीरामपूर या ठिकाणी महत्त्वपूर्ण बैठकी व प्रवेश सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष चरणदादा त्रिभुवन यांनी केले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष विशाल भैया कोळगे होते आपल्या अध्यक्षीय भाषणात विशाल भैय्या कोळगे म्हणाले की सध्या देशामध्ये 2024 लोकसभा निवडणूक होणार आहे सध्या देशांमध्ये भाजपचा सरकार आहे या सरकारच्या काळात महागाई बेरोजगारी खाजगीकरण भ्रष्टाचार ईडी सीबी आयचा गैरवापर फोडाफोडीचे राजकारण यामुळे जनता त्रस्त झाली आहे या सरकारला खाली खेचण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडी बरोबर युती हो या ना हो परंतु आपण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपला खासदार निवडून द्यायचा आहे यासाठी जनजन पछाडा जीवाचं रान करा असा आव्हान कोळगे यांनी कार्यकर्त्यांना केले, यावेळेस असंख्य महिलांनी पुरुषांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला तसेच काही कार्यकर्त्यांना महत्त्वाची जबाबदारी देऊन पदही दिले त्यामध्ये महिला आघाडीच्या श्रीरामपूर महासचिव म्हणून दर्शना ताई काळे तालुका संघटक वैशालीताई मुसळे तालुका उपाध्यक्ष ताई जाधव शहराध्यक्ष रिंकू लोखंडे तालुका संघटक रेखाताई बर्डे कार्याध्यक्ष नीताताई साळवे तसेच फादर बॉडी चे तालुका उपाध्यक्ष शिवा भाऊ साठे तालुका कार्याध्यक्ष प्रमोद भाऊ बारसे तालुका संघटक कृष्णा महांकाळे तालुका संघटक रमेश दिवे शहर उपाध्यक्ष कुणाल भाऊ वाघ व विद्यार्थी तालुका बॉडी सम्यक विद्यार्थी आंदोलन तालुकाध्यक्ष संघराज त्रिभुवन शहराध्यक्ष रितेश पाळंदे तालुका उपाध्यक्ष शहर उपाध्यक्ष सौरभ जगताप निखिल विघावें कार्याध्यक्ष सार्थक नवले यांच्या निवडी करण्यात आल्या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून जिल्हा महासचिव अनिल भाऊ जाधव जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत दोंदे साहेब महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष शोभाताई नवले पाटील तालुका सल्लागार ऍड अण्णासाहेब मोहन जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव दिवे सल्लागार लक्ष्मणराव मोहन तालुका कोषाध्यक्ष वसंतराव साळवे बाबाभाई शेख प्रवीण भाऊ साळवे अब्बास भाई शेख सुमेध भैय्या पडवळ किशोरभाऊ ठोकळ सोपनिल गायकवाड प्रफुल्ल बारसे सुयोग तोरणे रोहित अमोलिक सचिन चक्रनारायण अक्षय चक्रनारायण आकाश भाऊ आदित्य यादव, प्रशांत चव्हाण कैवल्य लावंड जैद शेख सौरभ जगताप नयन नवले अजय कमाने तनिष्क वैद्य ओम लेकुरवाळे राज वाकचौरे रवींद्र शिंदे,अक्षय कांगणे, सुरज विटेकर विशाल बनकर, प्रकाश वेताळ ऋषिकेश औताडे,तेजस जगताप , रितेश पाळंदे,,यश गायकवाड,साहिल अटांगरे,निलेश येवलेअधिक कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाचा समारोप सुमेधभैय्या पडवळ यांनी केला
Post a Comment