शिव छत्रपती क्रीडा संकुलान बालेवाडी पुणे येथे पहिली साऊथ येशिया चॅम्पियनशिप 2024, 3 व 4 फेब्रुवारी 2024 या दोन दिवशीय पाहिली साऊथ येशीया तायकोन स्पर्धा पार पडली त्या मध्ये 5 देश सहभागी झाले होते त्या मध्ये भारताचा पहिला क्रमांक प्राप्त केला. सहभागी झालेले देश1) भारत 2) नेपाळ, ३) भूतान, 4) बांगला देश, 5) श्रीलंका हे देश या स्पर्धा साठी सहभागी झाले होते त्या मध्ये भारताचा पहिला क्रमांक आला. व दुसरा क्रमांक नेपाळ ने प्राप्त केला. व तिसरा क्रमांक भूतान ने प्राप्त केला. तायकोन संघटनेचे अध्यक्ष श्री जगन्नाथ आप्पा शिंदे सर व तायकोन संघटने चे महासाचिव श्री ऑ. राज वागडकर सर याच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली. व या स्पर्धसाठी साठी संघर्ष स्पोर्ट्स अँड मिक्स मार्शल आर्ट महाराष्ट्र या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले व संघर्ष स्पोर्ट्स अँड मिक्स मार्शल आर्ट महाराष्ट्र चे विद्यार्थ्यांना संस्थाक श्री सचिन पवार, सचिव अशोक शिंदे सर यांचे मार्गदर्शन लाभले. संघर्ष स्पोर्ट्स अँड मिक्स मार्शल आर्ट महाराष्ट्रचे विजयी विद्यार्थी
1) वेदांत शेजुल.दोन Gold, २) दीप्ती महेंद्र जगताप Bronze,Silver, 3) निकिता सुनिल जगताप Silver,Silver, 4) निकिता कैलास जगताप. Bronze,Gold 5) तृप्ती रमेश वाघ.Bronze,Silver 6) स्वामींनी दत्तात्रय दरेकर.Bronze,bronze, 7) ओम दिगंबर लोहकने.Gold,Gold, 8) श्रावणी गणेश शेजुळ.Silver,gold, 9) श्रुतिका बापु वाघ.Gold 10) तेजस संजय राऊत Bronze,gold, 11)अधिरज अनिल अरांडे Gold,Gold,
संघर्ष स्पोर्ट्स अँड मिक्स मार्शल आर्ट महाराष्ट्र चे प्रमुख मार्गदर्शक सचिन पवार ,प्रशिक्षक श्री अशोक शिंदे, सचीन जाधव, अमोल माळी, व प्रशिक्षक आदित्या माळी , ओम लोहकने, सार्थक शिंदे, रोहन घोडके रवींद्र शिंदे , व महिला प्रशिक्षक रेश्मा शिंदे, प्रतिभा गायकवाड , दिपीका पोल , येश्र्वर्या जोगदंड . संघर्ष स्पोर्ट्स अँड मिक्स मार्शल आर्ट महाराष्ट्र विद्यार्थ्यांच्या विजय होण्यामागे यांनी अधिक परिश्रम घेतले
Post a Comment