चित्रकार मंगेश गायकवाड यांनी अवघ्या ५ तासांमध्य साकारले शाळेच्या भिंतीवर सचिन तेंडुलकरचे चित्र
कोपरगाव (गौरव डेंगळे) : भारतरत्न पद्मविभूषण,राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने सन्मानित क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचे चित्र श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल कोपरगावचे चित्रकार मंगेश गायकवाड यांनी अवघ्या ५ तासांमध्ये शाळेच्या भिंतीवर स्प्रे पेटिंगच्या साह्याने पूर्ण केले.हे खटलेलं चित्र बघण्यासाठी कोपरगावातून शालेय विद्यार्थी शारदा शाळेमध्ये गर्दी करीत असून क्रिकेटच्या देवाचा भिंतीवरच्या फोटो बरोबर सेल्फी घेण्यासाठी विद्यार्थी आपल्या पालकांना घेऊन शाळेत येत आहे.
Post a Comment