श्रीरामपूर प्रतिनिधी:ये
थील गोंधवणी रोड अत्यंत वर्दळीचा रस्ता असुन शहराच्या इतर रस्त्याच्या तुलनेत हा रस्ता तसा खुपच चिवळ देखील आहे.या रस्त्यावर नेहमी प्रचंड प्रमाणात वाहतूक त्यात पाटाच्या पुलावर अनेक वाहन धारकांनी अनाधिकृत पार्किंग निर्माण केली असल्याने दररोजच अपघातांच्या घटना हे तसे नित्याचेच,म्हणाव्या लागेल.मात्र आज सकाळी ११:०० वाजेच्या दरम्यानं गोंधवणी रोड पाटाच्या पुलाजवळील कलगीधर हॉल शेजारी ,श्री.गुरुवाडा यांच्या घरासमोर एक सिमेंटचा ट्रक पलटी होता होता वाचला,सुदैवाने यात कोणतीच जीवीत हानी नाही
सदरील सिमेंट ट्रक मागे घेत असताना चक्क तो नगर पालिका जनरल गटार चेंबरमध्ये एक चाक गेल्याने ट्रक पलटी होता होता वाचला यात सुदैवाने कोणतीच जीवीत हानी झाली नाही हे एक चांगलच म्हणावे लागेल.
शहरात उघडे गटारीचे चेंबर्स आणी बेशिस्त वाहतूकीवर न राहिलेले शहर पोलिसांचे नियंत्रण अशी स्थिती असल्याने कारण
याकडे संबंधित पोलिस यंत्रणा आणी नगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरीकांमधून नाराजगीचा सुर निघत आहे.
Post a Comment