भीमशक्ती सामाजिक संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक भीमशक्ती जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ मगर यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर येथे संपन्न.
भीमशक्ती सामाजिक संघटनेचे मा, मंत्री भीमशक्तीचे संस्थापक तसेच काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष चंद्रकांतजी हांडोरे साहेब यांच्या आदेशानुसार आज भीमशक्ती सामाजिक संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक भीमशक्ती जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ मगर यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर येथे आयोजित केली होती या बैठकीमध्ये अनेक कार्यकर्तेना व महिलांना संघटनेचे पद देण्यात आले त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भीमशक्ती महाराष्ट्र सरचिटणीस भाऊसाहेब साठे सर उपजिल्हाध्यक्ष अनिल गायकवाड महिला अध्यक्ष शोभा पातोरे भीमशक्तीचे नेते सिमोन जगताप भीमशक्ती जिल्हा संघटक सुनील संसारे भीमशक्ती पत्रकार सुदाम सरोदे भीमशक्ती तालुकाध्यक्ष संदीप अमोलिक नेवासा अध्यक्ष पप्पू कांबळे तसेच महिला तालुकाध्यक्ष कल्पना तेलोरे शहराध्यक्ष अंबादास निकाळजे उपशहर अध्यक्ष अरुण खंडीझोड भीमशक्ती सरचिटणीस प्रशांत भोसले रिक्षा युनियन अध्यक्ष कामरान शेख अनेक कार्यकर्ते उपस्थित होते व या कार्यक्रमाला आवर्जून लोकसभेचे भावी खासदार उत्कर्षताई रुपवते या उपस्थित होत्या व त्यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.लवकरच श्रीरामपूर मध्ये हंडोरे साहेबांचे नेतृत्वाखाली भव्य मेळावा घेणार आहोत सुत्र संचालन शहराध्यक्ष अंबादास निकाळजे यांनी केले व आभार प्रशांत भोसले यांनी मानले.
Post a Comment