मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे,जिल्हा सचिव डॉ.संजय नवथर,उपजिल्हाध्यक्ष महेश सोनी, तालुकाध्यक्ष गणेश दिवसे, शहराध्यक्ष सतिश कुदळे, विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष संकेत शेलार,विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष कुणाल सुर्यवंशी, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष विशाल लोंढे, तालुका संघटक विलास पाटणी, तालुका सचिव भास्कर सरोदे,तालुक सरचिटणीस विकी राऊत,तालुका चिटणीस अंबादास कोकाटे,शहर संघटक निलेश सोनावणे, शहर सचिव प्रतीक सोनावणे,शहर सरचिटणीस,दर्शन शर्मा,तालुका उपाध्यक्ष अमोल साबणे,प्रवीण कारले, सुनील करपे, अरमान शेख,सचिन कदम, राजू शिंदे मनोहर बागुल,संदीप विशंभर,करण कापसे, मारुती शिंदे, संजय शिंदे, लखन कुरे,नितीन खरे,ताया शिंदे, संजय शिंदे, विशाल जाधव, सुरेश शिंदे, राहुल शिंदे, विकी परदेसी, राजू जगताप, अक्षय काळे संतोष आवटी करण नांगल नंदू चाबुकस्वार, किरण वानखेडे ज्ञानेश्वर काळे रतन वर्मा सोनू बोरुडे मच्छिंद्र हिंगमिरे,आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू रामचंद्र व छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करणाऱ्या लोकांवर देशद्रोहचे कलम लावून मोका अंतर्गत पोलिसांनी कारवाई न केल्यास आम्ही जिहादी लोकांना जशास तसे उत्तर देऊ, मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे
श्रीरामपुर-हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू रामचंद्र व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरून तमाम हिंदूंचे मन दुखवणाऱ्या जिहादी लोकांवर देशद्रोहाचे कलम लावून लोकांतर्गत कारवाई करावी असे निवेदन श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे मनाली की गेल्या अनेक दिवसापासून देशात काही मुसलमानातील काही मुले आतंकवादी संघटनांच्या संपर्कात येऊन कट्टर जिहादी बनून संपूर्ण हिंदुस्तानामध्ये हिंदू देवी देवतांच्या सण उत्सवाच्या वेळेस दगडफेक करून व महापुरुषांबद्दल काही अपशब्द बोलून अपमान करणे व इतर स्वरूपाचे कट कारस्थान करून हिंदूंना टार्गेट करत आहे हिंदू समाजाला त्रास देऊन व तसेच हिंदुस्थानाला मुस्लिम राष्ट्र बनविण्यासाठीच जातीय तेढ जाणून बुजून निर्माण करत आहे असेच नगर जिल्ह्यात देखील हिंदूंच्या भावना दुखून जातीय तेढ निर्माण करण्याचे काम श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथी एका मुसलमान मुलाने हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू रामचंद्र यांना तर नगर शहरातील एका मुसलमानाच्या मुलाने छत्रपती शिवाजी महाराज यांना गलिच्छ भाषेचा वापर करून या महापुरुषांची बदनामी केल्याने तमाम हिंदूंचे मन दुखवले गेले आहे यामुळे या देशद्रोही जियादी लोकांवर त्वरित देशद्रोह चे कलम लावून मोकांतर्गत कारवाई करण्यात यावी व हे लोक कोणत्या आतंकवादी संघटनेच्या सांगण्यावरून असे कृत्य करत आहे याची देखील सखोल चौकशी करून यांच्या मागचा खरा मास्टर माईंड कोण आहे याचा शोध घ्यावा तसेच त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई न झाल्यास संपूर्ण हिंदू समाज या देशद्रोह्यांनायांना धडा शिकविण्यासाठी हिंदू समाज रस्त्यावर उतरून जशास तसे उत्तर देईल जेणेकरून यापुढे हिंदूंच्या देवी-देवतांबद्दल व महापुरुषन बद्दल बोलताना ते हजार वेळेस विचार करतील आणि यापुढे जर कोणी नगर जिल्ह्यात हिंदू देवी देवतांचा व महापुरुषांचा अपमान केला तर मनसे पक्षाच्या वतीने त्यांचा बंदोबस्त करण्यात येईल याचा सर्व जातीवादी देशद्रोही लोकांनी नोंद घ्यावी असे मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले या प्रसंगी
Post a Comment