एकाच कुटुंबातील दोन मुले शासकीय सेवेत पोहोचविण्याचा मान देसाई परिवाराला
एकाच कुटुंबातील दोन मुले शासकीय सेवेत पोहोचविण्याचा मान देसाई परिवाराने मिळवीला असुन अनिरुद्ध देसाई हा बिड येथे सहाय्यक लेखाधिकारी म्हणून सेवा देत आहे तर दुसरा अभिषेक देसाई हा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या तालुक्यात जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता म्हणून सेवा देत आहे त्या बद्दल राज्याचे महसुल, पशुसंवर्धन तथा दुग्ध विकास मंत्री तसेच अहमदनगर जिल्ह्याचे पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते त्यांचे वडील जेष्ठ पत्रकार देविदास देसाई व आई सौ प्रतिभा देसाई यांचा सन्मान करण्यात आला त्या प्रसंगी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे श्रीरामपुर तालुक्याचे आमदार लहु कानडे ,जि प सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी ,उपसरपंच अभिषेक खंडागळे आदि मान्यवर.
Post a Comment