एका महिला आरोपी विरुद्ध घारगाव पोलीस स्टेशन येथे गु. र. क्र. 406/2022 कलम महिला आणि मुलींचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम कलम 3,4,5,7,8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे टाकसेवाडी, पोखरी बाळेश्वर परिसरात व शहरातील अवैध धंदे करणार्यांचे धाबे दणाणले आहे.
सदरची कारवाई मा. श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, मा.स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली Dysp संदीप मिटके , PI अरुण आव्हाड, 𝙰𝚙𝚒 ज्ञानेश्वर थोरात,चा. पो. ना. मनोज पाटील पो.कॉ नितीन शिरसाठ म.पो.कॉ. मंगल जाधव यांनी केली.
Post a Comment