विजेचा शाँक लागुन एकाचा मृत्यू
बेलापुर (प्रतिनिधी )-कपड्याला ईस्री करताना विजेचा शाँक लागुन पंधरा वर्ष वयाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे या बाबत समजलेली माहीती अशी की विशाल भागीनाथ पिटेकर हा पंधरा वर्ष वयाचा मुलगा शाळेत जाण्याकरीता कपड्याला ईस्री करत होता कपड्याला ईस्री करताना त्याला विजेचा शाँक लागला तो लाबं फेकला गेला घरातील नातेवाईकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी विजेची बटन बंद केली व त्यास तातडीने दवाखान्यात हलविले परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले बेलापुर पोलीसा स्टेशन समोरील नवनाथ धनवटे यांचा तो नातू आहे
Post a Comment