विविश्रेत्रातील सामाजिक व राजकीय समाज प्रबोधन विविध श्रेत्रातील युवा पिढीला राज्य स्तरीय पुरस्कार जाहिर
बेलापूर प्रतिनिधि देवीदास देसाई -क्रांति गुरू लहुजी वस्तात साळवे यांची २८८वी जयंती मोठ्या उत्साह महाराष्ट्र भर साजरी करण्यात येत आहे . त्याच प्रमाणे श्रीरामपुर शहरा मध्ये दि . ३०नोव्हबर २०२२ रोज़ी ठीक सायंकाळी ६:००वा डॉ बाबासाहेब अंबेडकर स्मारक, रेल्वे स्टेशन जवळ भारतीय लहुजी सेना आयोजीत क्रांति गुरू लहुजी साळवे २८८वा जन्मोत्सव व पुरस्कार वितरण सोहळा व आर्केस्ट्रा (लहु गर्जना) कार्यक्रम मोठ्या उत्साह साजरी होनार आहे ,सदर कार्यक्रम मध्ये प्रमुख पाहुने भारतीय लहुजी सेना च्ये मा श्री व्ही जी रेड्डी साहबे ( सेना प्रमुख मुंबई ), मा श्री रामचन्द्र जाधव साहबे ( मा शिक्षक महा संचालक) , मा के के आव्हाड साहेब ( सामाजिक कार्यकर्ते ) उपस्थित राहनार आहे.भारतीय लहुजी सेना च्या वतीनेमा श्री , व्ही जी रेड्डी साहेब यांना(समाज रत्न पुरस्कार, मुंबई )रईस रज्जाक भाई शेख ( युवा उद्योजक, श्रीरामपुर )हाजी लतीफ भाई करीम भाई सय्यद (मौलाना आजाद समाज भुषण पुरस्कार श्रीरामपुर )अभिमान पांडुरंग कांबळे( क्रांति गुरू लहुजी वस्तात साळवे समाज भुषण पुरस्कार,पुणे )राजेद्र बाळासाहेब आल्हाट( वृक्ष मित्र , रहाता ) सोहेल कलिम भाई शेख (युवा भुषण , श्रीरामपुर) बाळासाहेब कचरू कदम (प्रगतिशील शेतकरी ,नेवासा)सुनील भीमराव संकट ( लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समाज भुषण पुरस्कार अहमदनगर)भाऊसाहेब नारायणन चौधरी( आर्दश शेतकरी ,रहाता)असलम भाई बिनसाद तिरंगा न्युज व बिनदास न्यूज संपादक( बाळशास्त्री जांभेळकर समाज प्रबोधन श्रीरामपुर) राजेश संपतराव घोरपडे साहबे (तलाठी) श्रीरामपुर भुषण पुरस्कार ,श्रीरामपुर)अजहर हानिफ शेख ABS (डाॅ अब्दुल कलाम समाज भुषण पुरस्कार,श्रीरामपुर )सुभाष दादा त्रिभोवन (डाॅ बाबासाहेब अंबेडकर समाज भुषण पुरस्कार, श्रीरामपुर )मंजूषा ताई ढोकचौळे ( आर्दश महिला समाज़ भुषण पुरस्कार श्रीरामपुर )अर्जुन भाऊ दाभाडे (हिंदु रक्षक, श्रीरामपुर)ह.भ. प ज्ञानेश्वर महाराज अढाव ( नाथ गौरव श्रीरामपुर )ह.भ.प प्रतीक्षा ताई जाधव( समाज जागृति, कोपरगाव)अदी सामाजिक कार्य करणारे यांना भारतीय लहुजी सेना च्ये व कार्यक्रमाचे आयोजक बाळासाहेब बागुल राष्ट्रीय प्रमुख ,हानिफ भाई पठान राष्ट्रीय सचिव, ऑड रमेश कोळेकर राष्ट्रीय कादेशीर सल्लागार , रज्जाक भाई शेख अहमदनगर जिल्हा प्रमुख, रईस भाई शेख जिल्हा प्रसिद्धि प्रमुख, सुरेश दादा अढागळे महा प्रमुख, यांचे वतीने पुरस्कार जाहिर करण्यात आले आहे . सदर कार्यक्रमा मध्ये हजारो च्या संख्या ने महाराष्ट्र मध्युण लोक जयंती साजरी करण्यात येणार आहे .
Post a Comment