अहमदनगर प्रतिनिधी-जिल्हा पोलीस दलात कार्यरत असणार्या 32 पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत आदेश काढले आहेत. पोलीस हवालदारपदी पदोन्नती मिळाल्याने पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे. यात सर्वाधिक पोलीस मुख्यालयातील आहे.हवालदारपदी पदोन्नती मिळाल्यामध्ये दिलीप पोटे (मोपवि), नामदेव शेळके (पोलीस मुख्यालय), कल्पना आरवडे (कोतवाली), प्रविण जगताप (पोलीस मुख्यालय), शितल लावरे (श्रीरामपूर तालुका), शरद गायकवाड (कोतवाली), वसिमखान रशिदखान पठाण (तोफखाना), दीपक घाटकर (पोलीस मुख्यालय), गणेश धोत्रे (कोतवाली), देविदास खेडकर (मसुप तिसगाव), शेख जहिर निजाम (शवाश, नगर), अमोल भोईटे (संगमनेर शहर), पठाण साजिद अल्लाउद्दीन (श्रीरामपूर तालुका), सचिन कुडके (साई मंदिर सुरक्षा, शिर्डी), पिनु ढाकणे (कोपरगाव शहर), जानकीराम खेमनर (राहुरी), विजय गंगुल (एसीबी प्रतिनियुक्ती), विजय खाडे (संगमनेर शहर), खंडू शिंदे (सुपा), गणेश चव्हाण (एसडीपीओ कार्यालय, नगर शहर), भारत भडकवाड (पोलीस मुख्यालय), कृष्णा वैरागर (पोलीस मुख्यालय), रंगनाथ नरसाळे (मसुप तिसगाव), शांताराम झोडगे (आश्वी), कैलास भिंगारदिवे (लोणी), संतोष फड (घारगाव), मनिषा चव्हाण (पारनेर), सविता खताळ (सायबर), रिना म्हस्के (नियंत्रण कक्ष), सुवर्णा गुंजाळ (नियंत्रण कक्ष), जयश्री ढोरजकर (सुपा), स्मिता भागवत (सायबर) यांचा समावेश आहे.

Post a Comment