
भारतीय लहुजी सेना च्या वतीने आमरण उपोषण
श्रीरामपुरात प्रतिनिधी- शहरातील एज्युकेशन सोसायटी हायस्कूल व प्राथमिक या शाळा ची पुर्ण पणे दुरवस्था झाली आहे. मुलांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही तर शाळा ची वालकॅमपाऊड भिंत खचली व तुटली आहे ,मुलांना मुतारी व सौचलय मोडके आहे खेळाला मैदान शौच्छालय नाही आशा अनेक कारण्यावरून भारतीय लहुजी सेना यांनी विस्तार आधीकारी संजिवन दिवे पंचायत समिती यांना निवेदन मध्ये कळवीयात आले आहे. सदर मागणी आठ दिवस पुर्ण न झाल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन 26/4/022 दिवसीय करण्यात येईल असा इशारा भारतीय लहुजी सेना च्या वतीने निवेदन मध्ये सांगीतले आहे. सदर निवेदन मध्ये मा बाळासाहेब बागुल राष्ट्रीय अध्यक्ष, हानिफ भाई पठान राष्ट्रीय सचिव, रज्जाक भाई शेख नगर जिल्हा अध्यक्ष, रईस शेख जिल्हाप्रसिद्धी प्रमुख, राजेंद्र त्रिभोवन जेष्ठ पत्रकार, साबीर शाहा, शेरू कुरेशी, अमजद कुरेशी, आदी च्ये सह्या आहे.

Post a Comment