यावेळी समाजवादीचे वरिष्ठ नेते फहाद अहमद,प्रदेश महासचिव रऊफ शेख, डॉ.आरिश कमर, ज्येष्ठ कामगार नेते नागेशभाई सांवत,समता फाऊंडेशनचे शौकतभाई शेख,ऍड.मोहसिन शेख,मतीन शेख,अब्दुल सैय्यद, कलीम वेल्डर,अज़हर शेख, इमरान शेख,सोहेल शेख, समीर पठाण,जिशान शेख,अयाज मिर्ज़ा,आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपोषणास श्रीसाईबाबा संस्थान विस्वस्त तथा माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, मा.उपनगराध्यक्ष हाजी अंजुमभाई शेख,मा.नगरसेवक हाजी मुखतारभाई शहा,भाजपा चे शहराध्यक्ष मारुती बिंगले, भाजपाचे गणेश राठी ,राष्ट्रवादी शहराध्यक्ष लक्क़ी सेठी,असलम बिनसाथ,श्रीमती रामादेवी धीवर,ऍड.मिलिंद धीवर,पूनम जाधव,रितेश एडके,मूसा पटेल,सलीम शेख,रईस शेख, राजदचे जिल्हाध्यक्ष इमरान शेख, राजेश बोर्डे,अविनाश भोसले, हरिभाऊ शिंदे, सलमान पठाण, अहमद नासीर,श्रीकांत त्रिभुवन,अ.भा.लहूजी सेनेचे बाळासाहेब बागुल,हनिफभाई पठाण,सलाउद्दीन शेख,इमरान पटेल,गणेश पवार, ज्ञानेश्वर, सुभान पटेल,अजहर शेख, किशोर गाड़े,मनोज बागुल,संतोष मोकळ,सुनील लोखंडे,आदी
विविध राजकीय पक्ष, संघटना, आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळत असल्याने पोलिस यंत्रणा देखील खडबडून जागी झाली, कारवाईसाठी नाशीक पोलिस कमिशनर पथक आणि अहमदनगर गुन्हे अन्वेषण पथक सोबतच उपविभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके यांचे स्वतंत्र पथकासह शहर आणि तालुका पोलिस पथकाने ठिकाणी अवैध व्यावसायांवर जागोजागी धाडी टाकून अवैध व्यवसाय उध्वस्त करत लाखोंचा मुद्देमाल ही हस्तगत केला आहे.
यावेळी बोलताना जोएफ जमादार म्हणाले की शहर आणि तालुक्यातील अवैध व्यावसायामुळे मोठ्या प्रमाणात गुन्हेगार वाढली आहे, जनसामान्यांचे जीवन जगने मोठे मुश्किल झाले आहे,सर्वत्र गुंडांनी हैदोस मांडला आहे,यात जनसामान्यांचे मोठे नुकसान आणि परवड होत आहे, पोलिसांनी जर वेळीच आपली चोख भुमिका पार पाडलीतर सर्वत्र शांतता नांदेल मात्र असे होत नसल्याने सामाजिक कार्यकर्त्यांना उपोषण करण्याची वेळ येते ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे,मात्र सध्या अवैध व्यवसायांवर होत असलेल्या कारवाईबाबत आपण समाधानी असुन असेच धाडसत्र यापुढे देखील पोलिसांनी सुरू ठेवत शहर व तालुक्यातील अवैध व्यावसायांचा बिमोड करावा,ही कारवाई केवळ जुज्बी आणि फार्स स्वरुपाची ठरु नये, कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके आणि पक्षश्रेष्टींच्या शब्दाचा मान राखत आपण जरी उपोषण तृर्त स्थगित करत असलो तरी पुन्हा अवैध व्यवसाय आढळून आल्यास यापेक्षाही उग्र स्वरुपाचे धरणे, आंदोलने आणि उपोषणाचा मार्ग अवलंबला जाईल असेही ते म्हणाले,
यावेळी समाजवादीचे आसिफ तांबोळी,अय्युब पठाण,सौ. सुल्तानाबानो शाह,अब्दुल सैय्यद, मतीन शेख,जकरिया सैय्यद, अरबाज कुरेशी, मुबसशिर पठाण, शोएब कुरेशी ,अमन इनामदार, फैजान काज़ी, साद पठाण, रफीक शेख,गुड्डू जमादार,अनवर तांबोळी,दानिश शाह,कालु आदी उपस्थित होते.
Post a Comment