अहमदनगर प्रतिनिधी - २३मार्च २०२२ जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, यांना दिले होते .त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे ,पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप कचरू पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोज सिताराम गोसावी ,पोलीस नाईक शंकर संपतराव चौधरी ,पोलीस नाईक लक्ष्मण चिंधु खोकले, पोलीस कॉस्टेबल मयूर दीपक गायकवाड,पोलीस कॉन्स्टेबल कमलेश हरिदास पाथरूट यांचे पथक तयार करून एकाच दिवशी श्रीरामपूर तालुक्यामध्ये सात ठिकाणी अचानक धाडी टाकून दहा आरोपींना अटक करण्यात आली सविस्तर असे की अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पथकाने श्रीरामपूर शहर पोस्टे हद्दीमध्ये वार्ड नंबर २ नवी दिल्ली श्रीरामपूर येथे एक इसम अवैध देशी व विदेशी दारुची विक्री करीत आहे आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशिर बातमी मिळाली होती त्यानुसार ठिकाणी वार्ड नंबर २ नवी दिल्ली श्रीरामपूर येथे एक इसम टपरीच्या आडोशाला देशी व विदेशी दारुची विक्री करताना दिसला १८/४५ वा . छापा टाकला त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव व गाव शहर पो.स्टे.वचारले असता त्याने त्याचे नाव समिर लतीफ पिंजारी वय २४ वर्ष रा . वार्ड नं २ बजरंग चौक नवी दिल्ली श्रीरामपूर ता . श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर असे असलेचे सांगितले . मंकडॉल नंबर १ कंपनीच्या दारुच्या सिलबंद किंगफीशर स्ट्रांग कंपनीच्या दारुच्या सीलबंद बाटल्या,टुबर्ग स्ट्रांग कंपनीच्या दारुच्या सिलबंद बाटल्या ,देशी भिंगरी संत्रा कंपनीच्या दारुच्या सिलबंद बाटल्या , गुन्ह्याचा माल आरोपी समिर लतीफ पिंजारी वय २४ वर्ष रा . वार्ड नं २ बजरंग चौक नवी दिल्ली श्रीरामपूर ता .श्रीरामपूर आरोपी समिर लतीफ पिंजारी वय २४ वर्ष रा . वार्ड नं २ बजरंग चौक नवी दिल्ली श्रीरामपूर ता . श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर विरुध्द मु.पो. अॅक्ट क . ६५ ( ई ) विरोधात होते अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल मयूर दीपक गायकवाड यांनी फिर्याद दिली. अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना बातमी मिळाली की मटका जुगार लोकांना चिठ्यांवर आकडे लिहून देवून त्यांच्याकडून पैसे घेवून खेळत व खेळवत आहे . आत्ता महाराष्ट्रगार समोर आझाद हिंद जवळ वार्ड 5 येथे एका टपरीच्या आडोशाला एक इसम कल्याण नावाचा हार जितीचा कायदा कलम गेल्यास तो मुद्देमालासह मिळून येईल अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने बातमीतील नमुद हकिगत सदर ठिकाणी रेल्वे स्टेशन समोर , आझाद हिंद जवळ वार्ड 5 येथे एका टपरीच्या आडोशाला जावुन खात्री केली असता तेथे एक इसम लोकांना चिठ्यांवर आकडे लिहून देवुन त्यांचे कडून पैसे घेत असल्याचे दिसुन आल्याने तेथे ठिक 18 /05 वा.छापा टाकला असता सदर ठिकाणी बसलेले इसम पळून गेले व मटका घेणा - या एका इसमास जागीच पकडून सदर इसमास आहे त्या स्थितीत त्यास त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव रविंद्र भिमा चव्हाण जय 49 रा.वार्ड क्रमांक 7 सरस्वती कॉलनी श्रीरामपूर ता श्रीरामपूर जि . अहमदनगर असे शहर पो.स्टे . असल्याचे सांगितले . सदर इसमाची पंचा समक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात खालील वर्णणाची कल्याण मटका जुगार खेळण्याचे साहीत्य मीळून आले. इसम आरोपी नामे नाव रविंद्र भिमा चव्हाण वय 49 रा . वार्ड क्रमांक 7 सरस्वती कॉलनी श्रीरामपुर ता श्रीरामपूर जि . अहमदनगर याचे विरुध्द महाराष्ट्र जुगारबंदी कायदा कलम 12 ( अ ) पोलीस कॉन्स्टेबल मयूर गायकवाड यांनी फिर्याद दिली डावकर रोड योगेश हॉटेल शेजारी वार्ड नंबर 5 येथे एका टपरीच्या आडोशाला एक इसम कल्याण नावाचा हार जितीचा मटका जुगार लोकांना : महाराष्ट्र सुगार कायदा चिठ्यांवर आकडे लिहून देवून त्यांच्याकडून पैसे घेवून खेळत व खेळवत आहे , आत्ता गेल्यास तो मुद्देमालासह मिळुन येईल अशी खात्रीशिर बातमी पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. लगेच डावखर रोड योगेश हॉटेल शेजारी वार्ड नंबर 5 येथे एका टपरीच्या आडोशाला जावुन खात्री केली असता तेथे एक इसम लोकांना चिठ्यांवर आकडे लिहून देवून त्यांचे कडून पैसे घेत असल्याचे दिसुन आल्याने तेथे ठिक 17 /35 वा . छापा टाकला असता सदर ठिकाणी बसलेले इसम पळून गेले व मटका घेणा - या एका इसमास जागीच पकडून पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव प्रमोद बबन त्रिभुवन वय 33 रा . रा . खंडाळा ता श्रीरामपूर जि . अहमदनगर असे असल्याचे सांगितले .अंगझडती घेतली कल्याण मटका खेळण्याचे साहीत्य मीळुन आले. इसम नामे प्रमोद बबन त्रिभुवन याचे कब्जात मिळुन आले आरोपी नामे प्रमोद बबन त्रिभुवन वय 33 रा . रा . खंडाळा ता श्रीरामपूर जि . अहमदनगर याचे विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक लक्ष्मण खोकले यांनी महाराष्ट्र जुगारबंदी कायदा कलम 12 ( अ ) प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे अशोक नगर फाटा निपाणी श्रीरामपूर जाणारे रोडवर एका पत्र्याच्या शेडमध्ये ३ ते ४ इसम तिरट नावाचा हारजितीचा जुगार पैसे लावुन खेळत आहेत. अशी खात्रीशीर माहिती पोलिस अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती त्यांनी लगेच पथकाला अशोक नगर फाटा निपाणी ते श्रीरामपूर जाणारे रोडवर एका पत्र्याच्या शेडमध्ये जावून खात्री केली असता त्याठिकाणी ३ ते ४ इसम हातात पत्ते घेवून तिरट नावाचा जुगार खेळतांना दिसले ठिक १८/३० वा.छापा टाकला त्यास त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव १ ) माधव नानासाहेब इंगळे वय ३० रा . वडाळा महादेव ता . श्रीरामपूर जिल्हा अहदमनगर २ ) सर्जेराव तुकारम पगारे वय ५८ वर्ष रा . वडाळा महादेव ता . श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर ३ ) बहिरु रामकृष्ण गोरे वय ६ ९ वर्ष रा . कारेगाव ता . श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर ४ ) आण्णासाहेब रंगनाथ इंगळे वय ४६ रा . वडाळा महादेव ता . श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर त्याचे कब्जात खालील वर्णणाची तिरट जुगाराची साधणे व रोख रक्कम मिळुन आली ती १२६० / -रू रोख रक्कम त्यात विविध दराच्या नोटा व कागदी तिन पत्ते इसम नामे माधव नानासाहेब इंगळे याचे अंगझडतीत मिळुन आली ती . २ ) ११२० / -रू रोख रक्कम त्यात विविध दराच्या नोटा व कागदी तिन पत्ते इसम नामे सर्जेराव तुकारम पगारे याचे अंगझडतीत मिळुन आली ती . ३ ) १०७० / रोख रक्कम त्यात विविध दराच्या नोटा , व कागदी तिन पत्ते , इसम नामे बहिरु रामकृष्ण मोरे याचे अंगझडतीत मिळुन आली ती . ४ ) १०५० / रोख रक्कम त्यात विविध दराच्या नोटा व कागदी तिन पत्ते , इसम नामे आण्णासाहेब रंगनाथ इंगळे याचे अंगझडतीत मिळुन आली ती . ५ ) ८४० / - रु रोख रक्कम त्यात विविध दराच्या नोटा व वेगवेगळे कागदी पत्ते गोलाकार डावात मिळून आले ते ५३४० रु आरोपी नामे १ ) माधव नानासाहेब इंगळे वय ३० रा . वडाळा महादेव ता . श्रीरामपूर जिल्हा अहदमनगर २ ) सर्जेराव तुकारम पगारे वय ५८ वर्षे रा . वडाळा महादेव ता . श्रीरामपूर जिल्हा ३ ) बहिरु रामकृष्ण गोरे वय ६ ९ वषे रा . कारेगाव ता . श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर ४ ) आण्णासाहेब रंगनाथ इंगळे वय ४६ रा . वडाळा महादेव ता . श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर यांचे विरुद्ध अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस नाईक लक्ष्मण खोकले यांनी महाराष्ट्र जुगारबंदी कायदा कलम १२ अ प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे. रेल्वे स्टेशन समोर , आझाद हिंद जवळ वार्ड 5 येथे एका टपरीच्या आडोशाला एक इसम कल्याण नावाचा हार जितीचा मटका जुगार लोकांना चिठ्यांवर आकडे त्यांच्याकडून पैसे घेवून खेळत व खेळवत आहे , आत्ता गेल्यास तो मुद्देमालासह मिळुन येईल अशी बातमी पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाल्याने त्यांनी खात्री करून लगेच पथकाला त्याठिकाणी पाठवले खात्रीशिर बातमी मिळाल्याने श्रीरामपूर शहर पो.स्टेशन समोर , आझाद हिंद जवळ वार्ड 5 येथे एका टपरीच्या आडोशाला जावून खात्री केली असता तेथे एक इसम लोकांना चिठ्यांवर आकडे लिहुन देवुन त्यांचे कडून पैसे घेत असल्याचे दिसुन आल्याने तेथे ठिक 18/35 वा नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव इम्रान अहमद पठाण वय 29 वर्षे रा . सुभेदार वस्ती वार्ड नंबर 2 मरकज मजिंद समोर जि . अहमदनगर असे त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्णात खालील वर्णणाची कल्याण मटका जुगाराची साधणे व रोखरक्कम मिळुन आली ती 1 ) 1820 / -रू रोख रक्कम त्यात विविध दराच्या नोटा व मटका खेळण्याचे साहीत्य मीळुन आले ते इसम नामे इम्रान अहमद पठाण याचे कब्जात मिळुन आले ते 1820 रू आरोपी नामे नाव इम्रान अहमद पठाण वय 29 वर्षे रा . सुभेदार वस्ती वार्ड नंबर 2 मरकज मजिद समोर जि . अहमदनगर याचे विरुध्द अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉस्टेबल कमलेश पाथरूट यांनी महाराष्ट्र जुगारबंदी कायदा कलम 12 ( अ ) प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे बस स्टॅण्ड समोर योगेश हॉटेलच्या बाजूला एका टपरीच्या आडोशाला एक इसम कल्याण नावाचा हार जितीचा मटका जुगार लोकांना चिठ्यांवर आकडे लिहुन देवुन ' महाराज , जुगार कायदा त्याच्याकडून पैसे घेवून खेळत व खेळवत आहे . आत्ता गेल्यास तो मुद्देमालासह मिळुन येईल अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती त्यांनी लगेच बस स्टॅण्ड समोर योगेश हॉटेलच्या बाजूला येथे एका टपरीच्या आडोशाला जावुन खात्री केली असता तेथे एक इसम लोकांना चिठ्यांवर आकडे लिहुन देवून त्यांचे कडून पैसे घेत असल्याचे दिसुन आल्याने तेथे ठिक 17/05 वा . छापा टाकला असता सदर ठिकाणी बसलेले इसम पळुन गेले व मटका घेणा - या एका इसमास जागीच पकडून सदर इसमास त्यास त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव शकील अहमद जमीलशहा वय 32 रा . वार्ड क्रमांक 02 सुभेदार वस्ती श्रीरामपूर ता श्रीरामपूर जि . अहमदनगर त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात खालील वर्णणाची कल्याण मटका जुगाराची रक्कम त्यात विविध दराच्या नोटा व मटका खेळण्याचे साहीत्य मीळून आले ते इसम नामे शकील अहमद जमीलशहा याचे कब्जात मिळुन आले. 1650 रुपये आरोपी नामे शकील अहमद जमीलशहा वय 32 रा . वार्ड क्रमांक 02 सुभेदार वस्ती श्रीरामपूर ता श्रीरामपूर जि . अहमदनगर याचे विरुध्द अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल कमलेश पाथरूट यांनी महाराष्ट्र जुगारबंदी कायदा कलम 12 ( अ ) प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे .डावखर रोड योगेश हॉटेल शेजारी वार्ड क्रमांक 06 येथे एका टपरीच्या आडोशाला एक इसम कल्याण नावाचा हार जितीचा मटका जुगार लोकांना चिठ्यांवर आकडे लिहुन देवुन त्यांच्याकडून पैसे घेवून खेळत व खेळवत आहे , आत्ता गेल्यास तो मुद्देमालासह . मिळुन येईल अशी अशी बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाल्याने खात्रीशिर बातमी मिळाल्याने पथक लगेच त्या ठिकाणी गेले त्यास त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव राहूल बबन पांडे वय 43 वर्षे रा . मोरगे वस्ती , वार्ड क्रमांक 7. गणपती मंदीर शेजारी श्रीरामपूर ता श्रीरामपूर जि . अहमदनगर असे असल्याचे सांगितले . त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात खालील वर्णणाची कल्याण मटका जुगाराची साधणे व रोखरक्कम मिळुन आली त्यात विविध दराच्या नोटा व मटका खेळण्याचे साहीत्य मीळुन आले ते इसम नामे राहूल बबन पांडे याचे कब्जात मिळून आले ते 2130 / -रू एकुण आरोपी नामे नाव राहूल बबन पांडे वय 43 वर्षे रा . मोरगे वस्ती , वार्ड क्रमांक 7 , गणपती मंदीर शेजारी श्रीरामपूर ता श्रीरामपूर जि . अहमदनगर याचे विरुध्द पोलीस कॉन्स्टेबल मयूर गायकवाड यांनी महाराष्ट्र जुगारबंदी कायदा कलम 12 ( अ ) प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे . सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर मॅडम उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके,पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे ,पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप कचरू पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोज सिताराम गोसावी ,पोलीस नाईक शंकर संपतराव चौधरी ,पोलीस नाईक लक्ष्मण चिंधु खोकले, पोलीस कॉस्टेबल मयूर दीपक गायकवाड,पोलीस कॉन्स्टेबल कमलेश हरिदास पाथरूट आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
Post a Comment