श्रीरामपूर प्रतिनिधी -7 व्या वर्ल्ड फुनाकोशी राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत मार्गदर्शक सेन्सई संजय पवार सर, मुख्य प्रशिक्षक सेन्सई अशोक शिंदे सर आणि संघर्ष स्पोर्ट्स फाउंडेशन महाराष्ट्र टीम ने मिळवला प्रथम क्रमांक, सर्व विद्यार्थी व प्रशिक्षकावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या स्पर्धा काता आणि कुमीते या दोन प्रकारात घेण्यात आल्या होत्या. बाळासाहेब भागवत सर यांनी ब्राम्हणवाडा, अकोला तालुका, जि अहमदनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या, पुणतांबा आणि परिसरातून एकूण 35 खेळाडू सहभागी होऊन, उत्कृष्ट
खेळाचे प्रदर्शन करीत प्रथम क्रमांकाच्या चषकावर गावाचे नाव कोरले, सेन्सई अशोक शिंदे सर गेल्या सात वर्षापासून पुणतांबा आणि आजूबाजूच्या परिसरात कराटे प्रशिक्षण वर्ग उत्कृष्ट पणे घेत असून अनेक राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी खेळाडू घडविले आहेत. यश मिळविले आहे, त्यांच्या प्रशिक्षनातून अनेक विद्यार्थी यशस्वीहोत आहेत, अशोक शिंदे सर यांच्याकडे आजही एक हजार. विद्यार्थी कराटे प्रशिक्षण घेत आहेत, शिंदे सर स्वतः च अंतर राष्ट्रीय खेळाडू असून (गोल्ड मेडलिस्ट )मार्शल आर्ट खेळाच्या सात प्रकारात ते नॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहेत, राष्ट्रीय पंच, उत्कृष्ट जिल्हा, संघटक,महाराष्ट्र कोच, अशा अनेक जबाबदाऱ्या ते मोठ्या सीताफिने पार पाडत आहेत,काता व कुमिते(फाईट)अशा दोन खेळांच्या प्रकारा मध्ये अहमदनगर जिल्ह्याला 50 सुवर्ण पदक 17 रौप्य 13 कांस्य आसे एकूण 80 पदकाची कमाई अहमदनगर जिल्ह्याने केली असून.चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ची ट्रॉफी वर अहमदनगर जिल्ह्याचे नाव कोरले आहे व महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळून यश
संपादन केले आहे. विद्यार्थी व विद्यार्थिनी वय वर्ष 5,6 आणि 7 मधील मुले व मुली सुरज निपटे - सुवर्ण ,रौप्य . अस्मी शिंदे सुवर्ण, कांस्य वय वर्ष 8 आणि 9 मधील मुले व मुली कल्याणी बेंडकुळे रौप्य,कांस्य ,धनश्री वैराळ सुवर्ण ,रौप्य.रद्रा काळे रौप्य,कांस्य . मैथिली गोडसे रौप्य,कांस्य.अबुजर शेख रौप्य,कांस्य .श्रद्धा फोपसे कांस्य,कांस्य.वय वर्ष 12आणि 13 मधील मुले व मुली रुद्रा उकांडे सुवर्ण ,सुवर्ण.तृप्ती वाघ कांस्य ,कांस्य . अंजली पवार सुवर्ण, सुवर्ण. साई गाडेकर रौप्य,सुवर्ण .शिवम घोगरे सुवर्ण ,रौप्य .कृष्णा तांबे सुवर्ण, रौप्य.निखिल दिवटे कांस्य , कांस्य. श्रेया दिवटे रौप्य ,रौप्य. साईशा दिवटे सुवर्ण ,कांस्य .साक्षी शेटे कांस्य , कांस्य.साक्षी आमले सुवर्ण , सुवर्ण वेदांत शेजूळ रौप्य ,सुवर्ण .अदिती धुळगंड सुवर्ण , रौप्य.ऋतुजा भागडे सुवर्ण,कांस्य. सायली वैराळ रौप्य , कांस्य. श्रुतिका काळे सुवर्ण ,कांस्य.अलिषा ओहोळ रौप्य ,रौप्य.आयान शेख कांस्य ,सुवर्ण.वय वर्ष 14आणि 15मधील मुले व मुली आदित्य बनकर कांस्य ,रौप्य. अदिराज फोपसे रौप्य , कांस्य.कृष्णा फोपसे रौप्य, कांस्य.प्रसन्न फोपसे रौप्य ,रौप्य.नम्रता जेजुरकर रौप्य ,कांस्य.समृध्दी जेजुरकर सुवर्ण, रौप्य.तनुजा प्रधान रौप्य,रौप्य.वय वर्ष 16आणि 17 मधील मुले व मुली साई शिंदे सुवर्ण , रौप्य. अचूत थोरात सुवर्ण, रौप्य .चेतना गुडेकर सुवर्ण ,कांस्य .श्रावणी शेजुळ सुवर्ण ,रौप्य.अनुजा चौधरी रौप्य,रौप्य. तसेच आदित्य माळी या विद्यार्थ्याला बेस्ट फायटर प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह मिळाले. प्रशिक्षक म्हणून सार्थक शिंदे सन्मान चिन्ह मिळाले. तसेच प्रशिक्षक ओम लोकने ईशा निपटे वैष्णव सोनवणे श्रावणी शेजुळ रेश्मा शिंदे इत्यादींचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी यश संपादन करून चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ची ट्रॉफी वर अहमदनगर जिल्ह्याचे नाव कोरले आहे व महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे . या विद्यार्थ्यांचे आजूबाजूच्या गावांमध्ये कौतुकचा वर्षाव होत आहे. तसेच पालकांनी ही अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. अशोक शिंदे सर यांचा गौरव करण्यात आला.

Post a Comment