श्रीरामपूर मोरगे वस्ती वर बिबट्याचा हल्ला झाल्यात एक महिला व पुरुष जखमी

 

श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती परिसरात सदावर्ते हॉस्पिटल रोड ला आता 10:15 ते 10:30 दरम्यान झाला बिबट्याचा हल्ला बिबट्याच्या हल्ल्यात एक महिला व पुरुष जखमी परिसरात लोक वस्तीत बिबट्या लापल्याची चर्चा नागरिकात भितिचे वातावरण.



Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget