बेलापुर (प्रतिनिधी )- भारतीय जवान व पोलीस बांधवाच्या प्रति सद़्भावना व्यक्त करण्यासाठी फ्रेंडस़् फाँर एव्हर गृप व बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने एक पणती जवानांसाठी हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.फ्रेंडस़् फाँर एव्हर गृप व बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षी बेलापुर येथील ध्वजस्तंभाजवळ भारत मातेच्या प्रतिमेच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले मेजर मारुती पुजारी देविदास देसाई शरद देशपांडे पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे गणेश भिंगारदे जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी बेलापुर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे,प्रवासी संघटनेचे रणजित श्रीगोड माजी सरपंच भरत साळूंके,बाजार समिती संचालक सुधीर नवले, विलास मेहेत्रे अशोक पवार या मान्यवरांच्या हस्ते ध्वजस्तंभावर पणत्या पेटविण्यात आल्या या वेळी मोहसिन सय्यद अजिज शेख विशाल आंबेकर गांवकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव
वाबळे भिमराज हुडे दिलीप दायमा,अजीज शेख, मधुकर औचिते,मुस्ताक शेख,रमेश अमोलिक, जिना शेख, बाबूलाल पठाण,शहानवाज सय्यद,आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी अभिषेक खंडागळे प्रफुल्ल काळे मयुर साळूंके जयेंद्र खटोड राजेश सुर्यवंशी शशिकांत तेलोरे गोपाल जोशी विष्णूकांत लखोटीया संदीप जाधव सुभाष शेलार विजय कोठारी निशिकांत लखोटीया प्रभात कुऱ्हे गोपाल सोमाणी महेश उंडे रामेश्वर कोतकर प्रशांत मुंडलीक महंत काळे योगेश जाधव सुमित सोमाणी साईनाथ शिरसाठ राम कुऱ्हे सुरेश जाधव आदिंनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी केले तर शशिकांत तेलोरे यांनी आभार व्यक्त केले.
Post a Comment