श्रीरामपूर इमरान शेख याच्याकडून महाराष्ट्र लघु वृत्तपत्र पत्रकार संघाच्या बेलापूर शहराध्यक्ष माहिती व कायदाचे प्रतिनिधी राजनीति समाचार चे श्रीरामपूर तालुका प्रतिनिधी राजनीति समाचार पोर्टल न्यूज चे प्रतिनिधी सय्यद एजाज सजन आली यांची पत्रकार संघाच्या अहमदनगर उत्तर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली पत्रकार संघाच्या श्रीरामपूर येथील कार्यालयात संपन्न झालेल्या पत्रकारांच्या बैठकीत पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत आली यांनी सय्यद एजाज यांची या पदावर नियुक्ती करून त्यांना नियुक्तीपत्र व ओळखपत्र प्रदान केले सय्यद एजाज यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष शेख बरकत आली पत्रकार संघाचे महासचिव शेख फकीर मोहम्मद पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष आमीर भाई जहागीरदार पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष बी के सौदागर पत्रकार संघाचे युवा कार्याध्यक्ष संदीप पवार पत्रकार संघाचे सचिव किशोर गाढे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राज मोहम्मद शेख प्रदेश उपाध्यक्ष फिरोज भाई पठाण चांदवड प्रदेश उपाध्यक्ष नासीर पठाण (नाशिक) मराठवाडा प्रदेश अध्यक्ष विलास राव पठारे ,मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष अरुण त्रिभुवन, औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष रियाज खान पठाण, पुणे जिल्हाध्यक्ष मिलिंद शेंडगे ,पुणे जिल्हा सचिव अफजल खान ,पुणे शहराध्यक्ष हनीफ भाई तांबोळी ,रायगड जिल्हाध्यक्ष मुदस्सीर पटेल ,नाशिक जिल्हाध्यक्ष उस्मान भाई शेख ,नासिक जिल्हा कार्याध्यक्ष मन्सूर भाई पठाण ,नासिक जिल्हा सचिव वहाब खान पठाण ,मालेगाव शहराध्यक्ष इलियास छोटे मिया शेख, चांदवड तालुका अध्यक्ष सुखदेव केदारे ,चांदवड शहराध्यक्ष रवींद्र केदारे चांदवड तालुका उपाध्यक्ष राहुल गायकवाड ,जेवला तालुकाध्यक्ष सूर्यकांत गोसावी, जेवला शहराध्यक्ष हाजी शकील भाई शेख ,कोपरगाव तालुका अध्यक्ष अशोक कोपरे, कोपरगाव शहराध्यक्ष हनीफ भाई शेख ,अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष असलम बिन साद, उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राज मोहम्मद शेख ,अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष इद्रिस भाई शेख ,जिल्हा कार्याध्यक्ष अब्दुल्ला भाई चौधरी, संगमनेर शहराध्यक्ष शहानुर बेगम पुरे, संगमनेर तालुका अध्यक्ष दस्तगीर शाह ,घाट कोपर शहराध्यक्ष लियाकत सय्यद, शेवगाव तालुका अध्यक्ष सज्जाद भाई पठाण ,शेवगाव तालुका कार्याध्यक्ष जमीर शेख ,राहता तालुका अध्यक्ष विजय खरात ,राहता तालुका उपाध्यक्ष शब्बिर भाई कुरेशी, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष सुभाष राव गायकवाड, श्रीरामपूर शहराध्यक्ष रियाज खान पठाण ,श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष गुलाब भाई शेख, श्रीरामपूर शहर उपाध्यक्ष जावेद भाई शेख, अहमदनगर महिला जिल्हाध्यक्ष श्रीमती अनिता तडके ,अहमदनगर महिला जिल्हा उपाध्यक्ष सौ समीना रफिक शेख श्रीरामपूर तालुका महिला संघटक कुमारी अश्विनी अहिरे ,पत्रकार अकबर भाई शेख, रमेश शिरसाट ,शेख अहमद नसीर, लक्ष्मण साठे ,साईनाथ बनकर आदींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या_
Post a Comment