मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपुर येथील मनसे कार्यालय येथे केक कापून व १५३ वृक्ष वाटप करून मोठ्या उत्साहाने वाढदिवस साजरा करण्यात आला.
राज ठाकरे यांचा वाढदिवस श्रीरामपूर येथील मनसे कार्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे मनाले की पक्षाच्या स्थापनेपासून दर वर्षी आम्ही राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष वाटपाचे कार्यक्रम करत असतो यावर्षी ५३वा वाढदिवस असल्याकारणाने १५३ झाडे वाटण्यात आले एवढी झाडे
वाढण्याचे कारण की कोरोना आजारामुळे अनेकांना ऑक्सिजनची कमतरता जाणवले आहे हे दिलेले झाडे आपल्या घरासमोर व आपल्या भागात काळजीपूर्वक सर्व कार्यकर्त्यांनी लावावेत जेणेकरून आपल्या या उपक्रमाची दखल घेऊन इतर नागरिकांनी आपल्या घराच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे लावतील व झाडे झाडांचे मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यास कोणालाही ऑक्सिजनची गरज भासणार नाही हो तसेच प्रदूषण देखील कमी होईल तसेच सदैव नागरिक निरोगी राहतील झाडांमुळे मनुष्याला अनेक फायदे आहे हे आपल्या आज वाजतील नागरिकांना सर्व कार्यकर्त्यांनी समजून सांगावे व मोठ्या प्रमाणात वृक्ष रोपण करण्यास पुढाकार घ्यावी याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी फटाकड्या ची आतिषबाजी करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला त्याप्रसंगी
जिल्हा सचिव तुषार बोबडे. उपजिल्हाध्यक्ष सुरेश जगताप. तालुकाध्यक्ष गणेश दिवसे. शहराध्यक्ष सचिन पाळंदे. विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष राहुल दातीर.विद्यार्थी सेना शहराध्यक्ष विशाल शिरसाठ. प्रसिद्धीप्रमुख स्वप्नील सोनार कामगार सेना सुपर चिटणीस नंदू गंगावणे कामगार सेना तालुकाध्यक्ष भास्कर सरोदे शेतकरी सेना तालुकाध्यक्ष गोरक्षनाथ येळे वाहतूक सेनेचे तालुकाध्यक्ष करण कापसे तालुका चिटणीस विष्णू अमोलिक शहर संघटक निलेश सोनवणे शहर सचिव अमोल साबणे. तालुका उपाध्यक्ष नवनाथ बोर्डे. शिवनाथ फोपसे. शहर उपाध्यक्ष राजू शिंदे. लखन कडवे. गणेश राऊत. प्रसाद शिंदे.
विद्यार्थी सेना तालुका सचिव विकी राऊत. विद्यार्थी सेना शहर सचिव अक्षय सूर्यवंशी. सचिन धोत्रे. रतन वर्मा. अभिमन्यू धर्म जिज्ञासू. अतुल तारडे
प्रवीण कारली. संकेत शेलार. आकाश कापसे. प्रमोद शिंदे. नितीन पवार. चंदू गांगुर्डे. सागर इंगळे.चंद्र शिंदे. रमेश शिंदे. दशरथ शिंदे. अशोक शिंदे. बजरंग शिंदे. गौतम शिंदे. राहुल शिंदे. मारुती शिंदे. सुरेश शिंदे. आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment