श्रीरामपूर :-(प्रतिनिधी) कोल्हार, तालुका राहाता येथील रहिवाशी,महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजमोहंमद करीम शेख यांचीअहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आल्याची माहिती ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.दादाभाऊ केदारे साहेब यांनी दिली. गेले वीस ते पंचवीस वर्षापासून साप्ताहिक राजरिपोर्टर चे संपादक,दै. राष्ट्र सह्याद्री,चे प्रतीनिधी,राजनिती समाचार चे कार्यकारी संपादक व पत्रकार म्हणून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व गोर गरीबां वरील अन्याय अत्याचार, अडी अडचणी निर्मुलनासाठी नेहमी प्रयत्नशील असणारे राजमोहंमद करीम शेख यांच्या कार्याचा आढावा घेऊन ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.दादाभाऊ केदारे साहेब यांनी नियुक्तीपत्र ऑन लाइन देऊन नियुक्ती केली आहे. त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे अभिनंदन महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली, स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष शौकत भाई शेख,ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे राष्ट्रीय महासचिव मा.राजेश आंधळे,राष्ट्रीय प्रवक्ता मा.सिध्दार्थ मोरे साहेब, राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.संदिप भाऊ जाधव,राष्ट्रीय महासचिव मा.रोहिणी भामरे, महाराष्ट्र राज्य अध्यक्षा मा.विद्याताई गडाख,महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.सत्यजित जानराव,महाराष्ट्र राज्य सचिव मा. दिपक जाधव,अहमदनगर जिल्हाध्यक्ष मा.राजूभाऊ बनसोडे, तसेच महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे महासचिव शेख फकीर मोहंमद, प्रदेश कार्याध्यक्ष अमीरभाई जहागीरदार, प्रदेश उपाध्यक्ष बी.के. सौदागर, प्रदेश उपाध्यक्ष फिरोज भाई पठाण, प्रदेश सचिव किशोर गाढे, मराठवाडा प्रदेशाध्यक्ष विलासराव पठारे, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष रियाज भाई पठाण, मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष अरुण त्रिभुवन, पुणे जिल्हाध्यक्ष मिलिंद शेंडगे, पुणे जिल्हा सचिव अफजल खान, पुणे शहराध्यक्ष हनीफभाई तांबोळी, नाशिक जिल्हाध्यक्ष उस्मान के. शेख, नासिक जिल्हा कार्याध्यक्ष मनसुरभाई पठाण, नाशिक जिल्हा सचिव वहाब खान, नाशिक शहराध्यक्ष छबुराव साळुंके, नाशिक शहर उपाध्यक्ष अन्वर पठाण, चांदवड तालुकाध्यक्ष सुखदेव केदारे, येवला तालुकाध्यक्ष सूर्यकांत गोसावी, इलेक्ट्रॉनिक मिडीया अहमदनगर जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद, राहता तालुकाध्यक्ष विजय खरात,राहता तालुका संपर्क प्रमुख गोरक्ष गाढवे,शेवगाव तालुकाध्यक्ष सज्जादभाई पठाण, शेवगाव शहराध्यक्ष उगलमुगले, शेवगाव तालुका उपाध्यक्ष जिशान काजी, शेवगाव ता. कार्याध्यक्ष जमीर शेख, वैजापूर तालुकाध्यक्ष मुअज्जमभाई शेख, चांदवड तालुका उपाध्यक्ष राहुल गायकवाड, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सुभाषराव गायकवाड, श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष गुलाबभाई शेख (वायरमन), श्रीरामपूर तालुका महिलाध्यक्षा संगीता वाबळे,श्रीरामपूर शहर उपाध्यक्ष जावेदभाई शेख, कोपरगाव तालुकाध्यक्ष अशोक कोपरे, कोपरगाव शहराध्यक्ष हनीफभाई शेख, अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष अब्दुल्लाभाई चौधरी,अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद ईदरीसभाई शेख, संगमनेर तालुकाध्यक्ष दस्तगीर शाह, घाटकोपर तालुकाध्यक्ष आसिफभाई सय्यद, संगमनेर शहराध्यक्ष शाहनवाज बेगमपूरे, मालेगाव शहराध्यक्ष मोहम्मद इलियास छोटेमिया, मनमाड शहराध्यक्ष अनिल देवरे, अकबरभाई शेख, अमीर बेग मिर्झा, अरुण बागुल, रमेश शिरसाठ, आदि व इतर सर्व पत्रकार संघाचे सदस्य व सभासद महाराष्ट्र वृत्तपत्र पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.शब्बीर फतुभाई कुरेशी, अरुण बागुल, साईनाथ बनकर, अकबर भाई शेख, अमीर बेग मिर्झा, रमेश शिरसाट, जावेद के. शेख, आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Post a Comment