बेलापुर (प्रतिनिधी )-श्रीरामपूर तालूक्यातील कुरणपूर येथील युवक गणेश उमाकांत चिंधे (वय २५) आपल्या शेतात पाणी भरत असताना रानडूकराने चावा घेवून धडक दिल्याने जखमी झाला असून पुढील उपचारासाठी नगर येथे दाखल करण्यात आले. घटनास्थळी वनाधिकारी बी.एस. गाढे,वनपाल विकास पवार,लांडे हजर झाले.
पुढील उपचारासाठी अहमदनगर येथील साई एशियन हाॅस्पिटल येथे दाखल करण्यात आले.
परीसरतात बिबट्या बरोबरच रानडूकरांची संंख्या मोठ्या प्रमाणात असून सध्या प्रवरा नदिला पाणी भरपूर असल्याने मका,उस हे पीक मोठ्या प्रमाणात असून रानडूकरांना व बिबट्यांचा वावर या परीसरात आहे.
Post a Comment