बेलापुर (प्रतिनिधी )-बाहेरगावहुन व्यवसाय करण्यासाठी आलेल्या व्यक्तीवर एका ईसमाने चाकुसारख्या धारदार हत्याराने हल्ला केला आहे तो व्यापारी जखमी झाला असुन प्रचंड दहशतीखाली वावरत आहे
या बाबत समजलेली माहीती अशी की बेलापुर येथे व्यवसाय करण्यासाठी बाहेरगावहून रामेश्वर पालीवाल हे बेलापुर येथे आले भाडोत्री खोली घेवुन त्याने आपला व्यवसाय सुरु केला असताना दोन दिवसापुर्वी बाहेरगावच्या एका व्यक्तीने पालीवाल यांना मारहाण केली त्या नंतर दुसर्या दिवशी पुन्हा त्याच व्यक्तीने पालीवाल यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला केला त्यात पालीवाल यांना दोन तीन ठिकाणी जखमा झालेल्या आहे या हल्ल्यामुळे पालीवाल हे प्रचंड मानसिक तणावाखाली आहे या हल्ल्यामागे नेमके कारण काय असावे या बाबत वेगवेगळी चर्चा चालू आहे.

Post a Comment