श्रीरामपुर( प्रतिनिधी रईस शेख )श्रीरामपुरात हानिफ भाई पठान यांच्या संपर्क कार्यलवर भारतीय लहुजी सेना या संघटनेच्या श्रीरामपुर शहर उप अध्यक्ष निवड करण्यात आली आहे.कमरान तांबोळी गेल्याकाही वर्षा पासून संघटनात कामं करत आहे . त्यांचा कामगिरी बघुन मा बाळासाहेब बागुल राष्ट्रीय अध्यक्ष, मा हानिफ भाई पठान राष्ट्रीय सचिव,
मा रज्जाक भाई शेख नगर जिल्हा अध्यक्ष, शेख अहमद नसीर राज्य संपर्क प्रमुख, यांच्या आदेशानुसार यांना भारतीय लहुजी सेना श्रीरामपुर शहर उपअध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे
सदर नियुक्ती पत्र द्याला बाळासाहेब बागुल राष्ट्रीय अध्यक्ष, हानिफ भाई पठान राष्ट्रीय सचिव, रज्जाक भाई शेख नगर जिल्हा अध्यक्ष, शेख अहमद नसीर राज्य संपर्क प्रमुख, रईस शेख युवा प्रसिद्धी प्रमुख, अमीत कुकरेजा, रमेज पोपटी, आदी कार्यकरते उपस्थित होते.
Post a Comment